Browsing Tag

Religion

श्रावणात सापाचे दर्शन? जाणून घ्या शिवकृपेचा ‘हा’ अद्भुत संकेत!

Sawan 2025 Snake Sighting Meaning : श्रावण महिना सुरू झाला की, संपूर्ण वातावरणात भक्तिभावाचं होतं. "ॐ नमः शिवाय" च्या गजरात न्हालेलं आसमंत आणि भोलेनाथाच्या भक्तांची अखंड पूजा-अर्चा यामुळे या महिन्याला एक विशेष आध्यात्मिक स्थान आहे. याच
Read More...

आपलं आयुष्य भारी बनवण्यासाठी श्रीकृष्णाच्या ‘या’ ८ गोष्टी आत्मसात करा!

Lord Krishna Motivational Quotes : महाभारत युद्धापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितलेल्या ८ गोष्टी आजच्या जीवनातील अपयश, राग आणि भीती दूर करण्याची गुरुकिल्ली आहेत. जीवनाला दिशा देणारे खोल रहस्य जाणून घ्या. या ८ गोष्टींमध्ये फक्त धर्म नाही
Read More...

चमत्कार पाहून डॉक्टरही चकित, भाविकांची तुटलेली हाडे बरी करणारं हनुमानाचं मंदिर!

Madhya Pradesh Muhas Hanuman Temple : मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या मुहासा येथील हनुमानजींच्या मंदिरात मंगळवार आणि शनिवारी मोठी गर्दी होते. या मंदिरात असलेल्या औषधी वनस्पती चावून खाल्ल्याने लोकांची तुटलेली
Read More...

ती म्हणते, ‘‘पाकिस्तानी सैनिक अयोध्येत नवीन बाबरी मशिदीची पहिली वीट ठेवतील’’

Pakistan Senator Provocative Remarks : पाकिस्तानमधील एका खासदाराने अयोध्या आणि बाबरी मशिदीवर वादग्रस्त विधान केले आहे. खासदाराच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, व्हिडिओमध्ये खासदार पलवाशा मोहम्मद झई
Read More...

हार्वर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा दावा, गणिताच्या फॉर्म्युल्याने सिद्ध केले देवाचे अस्तित्व!

Harvard Scientist Claims God Is Real : देव अस्तित्वात आहे की नाही यावर शास्त्रज्ञांमध्ये तसेच सामान्य लोकांमध्ये वादविवाद सुरू असतात. आता हार्वर्ड आणि स्मिथसोनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये बराच काळ काम करणारे खगोलभौतिकशास्त्रज्ञ आणि
Read More...

हरिद्वार, प्रयागराज की नाशिक…कुंभ मेळ्याची जागा कशी ठरवली जाते?

Maha Kumbh Mela : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एका दिव्य आणि भव्य महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जात आहे. कडाक्याच्या थंडीतही, संगमच्या काठावर श्रद्धेची लाट उसळत आहे. सनातनची घोषणा केली जात आहे. परदेशी भाविकही मोठ्या संख्येने संगम येथे
Read More...

महाकुंभमेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा! जाणून घ्या तारीख आणि बरंच काही

Maha Kumbh Mela 2025 : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जगातील सर्वात मोठ्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम महाकुंभ 2025 ला भव्यता, दिव्यता आणि नवीनता प्रदान करण्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा झाली आहे. त्रिवेणी परिसर,
Read More...

वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, 13 किलोमीटरच्या चढाईतून दिलासा!

Mata Vaishno Devi : श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने भाविकांची वाढती संख्या आणि वृद्ध आणि अपंग यात्रेकरूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी बहुप्रतिक्षित रोपवे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. श्राइन बोर्डाच्या या पावलामुळे श्री माता
Read More...

काशीच्या मंदिरातून साई बाबांची मूर्ती हटवणारा अजय शर्मा पोलिसांच्या ताब्यात

Sai Baba Controversy : सनातन रक्षक दलाचे अध्यक्ष अजय शर्मा ज्याने धार्मिक नगरी वाराणसीच्या मंदिरातून साईंची मूर्ती हटवली, त्याला पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, अजय शर्मा पुन्हा एकदा मंदिरातून साई
Read More...

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

Maharashtra : राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात श्री क्षेत्र पंढरपूर
Read More...

VIDEO : ते मंदिर, जिथे आजही भगवान बुद्धांचा दात ठेवला आहे!

जगात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्या कथा आणि रहस्ये लोकांना थक्क करतात. तसेच, काही मंदिरे अशी आहेत जी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यापैकी एक म्हणजे दातांचे मंदिर (Temple Of The Tooth). सेरेड टूथ रेलिक ऑफ बुद्धा किंवा ‘श्री डालडा
Read More...

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला सोने, पितळ का खरेदी करतात माहितीये?

Dhanteras 2023 In Marathi : यंदा धनत्रयोदशी शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी आहे. शुक्रवारी धनत्रयोदशी असणे खूप शुभ आणि फलदायी आहे कारण या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो, ती संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे. धनत्रयोदशीनिमित्त सोने, पितळ, सोन्याचे
Read More...