Browsing Tag

sports news

जागतिक क्रिकेटमध्ये आता भारत ‘लीडर’, जय शाह आयसीसीचे नवे चेअरमन

Jay Shah ICC Chairman : बीसीसीआयचे सचिव जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष बनले आहेत. जय शाह आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांची जागा घेतील. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. बार्कले यांनी सलग दोन वेळा
Read More...

टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा!

T20 World Cup 2024 Team India Squad : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी (27 ऑगस्ट 2024) महिला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. महिला निवड समितीने आगामी आयसीसी स्पर्धेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ निवडला. ही स्पर्धा संयुक्त
Read More...

जय शाहनंतर ‘या’ नेत्याच्या मुलाला मिळणार BCCI चं सचिवपद!

Next BCCI Secretary After Jay Shah : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांच्या भवितव्याबाबत
Read More...

भारत-इंग्लंड कसोटी मालिकेची घोषणा! ‘या’ तारखेपासून सामने, वेळापत्रपक जाहीर

IND vs ENG Test Series : भारतीय पुरुष क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील एडिशनची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेने करेल. भारतीय संघ पुढील वर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे दोघांमध्ये 5
Read More...

Jay Shah ICC New Chairman : जय शाह आयसीसीचे नवे बॉस? ‘ही’ व्यक्ती शर्यतीतून बाहेर

Jay Shah ICC New Chairman : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी 30 नोव्हेंबरला त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मंगळवारी तिसऱ्या टर्मच्या शर्यतीपासून स्वतःला दूर केले. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक
Read More...

साई किशोरचा आत्मविश्वास बघा! म्हणतोय, “मी भारताचा सर्वोत्तम स्पिनर, मला…”

Sai Kishore : चेन्नईचा डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकीपटू साई किशोरची क्रिकेट कारकीर्द गेल्या काही महिन्यांपासून गोंधळाने भरलेली आहे. मानेच्या दुखापतीमुळे त्याला 2024 च्या आयपीएल हंगामातून बाहेर पडावे लागले. त्यानंतर किशोरने आपला फिटनेस परत
Read More...

Yuvraj Singh Biopic : धोनीनंतर युवराज सिंगवर येणार चित्रपट! बायोपिकची घोषणा

Yuvraj Singh Biopic : भारतीय क्रिकेटमधील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक युवराज सिंगच्या जीवनावर एक चित्रपट बनणार आहे. खुद्द युवराज सिंगने त्याच्या बायोपिकवर प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही एका पोस्टद्वारे याची पुष्टी
Read More...

केकेआरच्या रिंकू सिंहची आयपीएलमध्ये ‘या’ टीमकडून खेळण्याची इच्छा!

Rinku Singh : इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना आपला ठसा उमटवणारा स्फोटक फलंदाज रिंकू सिंहच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. कोलकात्याला विजय मिळवून देण्यासाठी गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात सलग 5 षटकार ठोकून
Read More...

National Film Awards 2024 : ‘कांतारा’चा ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता; ए. आर. रहमान,…

70th National Film Awards 2024 : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. देशातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार ही कोणत्याही चित्रपट
Read More...

घटस्फोटाला महिनाही झाला नाही आणि हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात! कोण आहे ‘ती’?

Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सर्बियन अभिनेत्री मॉडेल नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त होत असतानाच त्याच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या आहेत.
Read More...

नीरज चोप्राला ‘या’ आजाराचा त्रास, त्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल हुकलं?

Neeraj Chopra Inguinal Hernia Injury : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून देशाचा गौरव केला आहे. मागचे ऑलिम्पिक गोल्ड यावेळी त्याला राखता आले नाही. त्याने सांगितले की या काळात
Read More...

जसा सचिनचा, तसा इंडियाच्या गोलकीपरचा सन्मान, व्वा क्या बात!

Paris 2024 Olympics PR Sreejesh : बुधवारी एक ऐतिहासिक निर्णय घेत हॉकी इंडियाने अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेशची 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याची घोषणा केली आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला सलग दुसरे कांस्यपदक
Read More...