World Cup 2023 : श्रीलंकेची ऑस्ट्रेलियासमोर घसरगुंडी, फक्त 84 धावांत 9 विकेट्स घालवल्या!
World Cup 2023 AUS vs SL In Marathi : आज वर्ल्डकप 2023 च्या 14 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आमनेसामने आहेच. लखनऊच्या एकना स्टेडियमवर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेचा डाव!-->…
Read More...
Read More...