Browsing Tag

sports news

‘या’ तारखेला मिळणार भारत-पाक वर्ल्डकप मॅचची तिकीटे, जाणून घ्या डिटेल्स!

World Cup 2023 Tickets : भारतात होणार्‍या वनडे वर्ल्डकपची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळेच चाहत्यांनी ज्या मैदानावर टीम इंडियाचे सामने खेळले जात आहेत, तिथे हॉटेल्सचे बुकिंग सुरू केले आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC)…
Read More...

WI vs IND 3rd T20 : मॅच सुरू होणार इतक्यात लक्षात आली चूक, खेळाडूंनी सोडलं मैदान!

WI vs IND 3rd T20 : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज खेळवला जात आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होत असून या सामन्यात वेस्ट इंडिजचा कप्तान रोव्हमन पॉवेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना सुरू…
Read More...

WI vs IND 3rd T20 : भारताला मिळाला नवा ओपनर, विंडीजची पहिली बॅटिंग!

WI vs IND 3rd T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना आज खेळवला जात आहे. हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर होत आहे. पहिले 2 टी-20 सामने जिंकल्यानंतर विंडीजचा संघ मालिकेत 2-0 ने पुढे आहे.…
Read More...

5 दिवसांपूर्वी घेतली होती रिटायरमेंट, आता पुन्हा खेळणार टीम इंडियाचा क्रिकेटर!

Manoj Tiwary : 3 ऑगस्ट रोजी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटला अलविदा करणारा भारताचा माजी फलंदाज मनोज तिवारीने केवळ 5 दिवसांनी यू-टर्न घेतला आहे. मनोज आता पुन्हा एकदा बंगालकडून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. गेल्या गुरुवारी त्याने इंस्टाग्रामवर…
Read More...

IPL टीमच्या ‘दिग्गज’ कोचला काढलं, विराटच्या ‘दोस्ताला’ मिळाली जबाबदारी!

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमात सनरायझर्स हैदराबाद ही फ्रेंचायझी टीम त्यांच्या नव्या प्रशिक्षकासोबत खेळणार आहे. वेस्ट इंडिजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराच्या प्रशिक्षणाखाली संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. सोमवार, 7 ऑगस्ट…
Read More...

WI vs IND 2nd T20 : भारताची पहिली बॅटिंग, स्टार खेळाडू बाहेर, युवा फिरकीपटूला संधी!

WI vs IND 2nd T20 : भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गयाना येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कुलदीप यादवला दुखापत…
Read More...

WI vs IND 1st T20 : विंडीजने जिंकला टॉस, दोघांचे भारताकडून पदार्पण!

WI vs IND 1st T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर आजपासून (3 ऑगस्ट) टी-20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर वेस्ट इंडिजचे कर्णधार रोव्हमन पॉवेलकडे आहे. वरिष्ठ…
Read More...

VIDEO : रेसमध्ये इतकी स्लो धावली, आख्ख्या देशाला लाज वाटली!

Untrained Somali Sprinter : चीनमध्ये जागतिक विद्यापीठ खेळांचे आयोजन केले जात आहे. या गेममध्ये सोमालियाच्या एका खेळाडूच्या नावावर असा विक्रम नोंदवला गेला की, देशाला माफी मागावी लागली. याशिवाय अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणीही नागरिकांमधून…
Read More...

मालिका जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या वेस्ट इंडिज बोर्डावर संतापला, म्हणाला….

Hardik Pandya : कसोटी मालिकेनंतर भारताने आता वेस्ट इंडिजकडून एकदिवसीय मालिका जिंकली आहे. आता टीम इंडिया 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडिजसोबत पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना दिल्या जात…
Read More...

WI vs IND 3rd ODI : भारताचा मालिकाविजय, तिसऱ्या वनडेत विंडीजचा पालापाचोळा!

WI vs IND 3rd ODI : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका 2-1 ने खिशात घातली आहे. त्रिनिदादमध्ये रंगलेला तिसरा आणि निर्णायक वनडे सामना भारताने 200 धावांनी जिंकला. या सामन्यात टॉस हरलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद…
Read More...

WI vs IND 3RD ODI : भारी खेळला भारत! संजूची बहारदार इनिंग, विंडीजला मोठं टार्गेट!

WI vs IND 3RD ODI : त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील निर्णायक वनडे सामना खेळला जात आहे. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांनी केलेल्या उत्तम खेळींमुळे…
Read More...

VIDEO : याला म्हणतात जिगर..! मैदानात येताच संजू सॅमसनचा खणखणीत SIX

Sanju Samson : भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध (WI vs IND 3RD) एकदिवसीय मालिका खेळत आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी ही खेळाडूंची चाचणी मानली जात आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी स्वतःला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले आहे.…
Read More...