Browsing Tag

sports news

IND vs BAN : बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियात ‘मोठे’ बदल; दोघेजण बाहेर!

Team India squad for Bangladesh tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बांगलादेश दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या टीम इंडियामध्ये (IND vs BAN) दोन मोठे बदल केले आहेत. त्यांनी वेगवान गोलंदाज यश दयाल आणि स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र…
Read More...

न्यूझीलंडला टी-२० मालिकेत हरवल्यानंतर सूर्यकुमार यादवला मिळाली गूड न्यूज..!

Suryakumar Yadav T20 Ranking : सूर्यकुमार यादवचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. टी-२० विश्वचषकात दमदार फलंदाजी केल्यानंतर सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही भन्ना़ट फलंदाजी केली. तीन टी-२० मालिकेत तो फक्त एकदाच बाद झाला आणि त्याने…
Read More...

मँचेस्टर युनायटेडशी नातं संपल्यानंतर रोनाल्डो म्हणतो, “माझ्यासाठी नवीन…”

Cristiano Ronaldo Manchester United : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपला आहे. मंगळवारी, क्लबने जाहीर केले की रोनाल्डोसोबतचा करार तात्काळ प्रभावाने संपुष्टात आला आहे. क्लबमध्ये आपली फसवणूक झाल्याचे रोनाल्डोने…
Read More...

FIFA World Cup 2022 : फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी सोन्याची असते का? त्याची किंमत किती?

FIFA World Cup 2022 Trophy History : सध्या फिफा विश्वचषक स्पर्धेने जगभरात चर्चा निर्माण केली आहे. कतारमध्ये २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत फुटबॉलचे सर्वात मोठे जेतेपद पटकावण्यासाठी संर्व संघ भिडत आहेत. दर चार वर्षांनी एकदा होणाऱ्या…
Read More...

NZ vs IND 3rd T20 : न्यूझीलंडनं जिंकला टॉस..! भारतीय संघातून वॉशिंग्टन सुंदर बाहेर

NZ vs IND 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात नेपियरमध्ये भिडत आहेत. वेलिंग्टन येथे होणारा मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्याचवेळी, माउंट मौनगानुईच्या…
Read More...

HanuMan Teaser : ‘हनुमान’ चित्रपटाचा टीझर रिलीज…! VFX नं जिंकली नेटकऱ्यांची मनं;…

HanuMan Teaser : तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-पटकथा लेखक प्रशांत वर्मा पुन्हा एकदा 'हनुमान'च्या रूपाने एक धमाल चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, जो खूपच जबरदस्त आहे. चित्रपटाचा VFX अप्रतिम आहे. सोशल…
Read More...

वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये भूकंप..! वर्ल्डकपमध्ये घाण खेळल्यानंतर कॅप्टननं घेतला ‘मोठा’…

Nicholas Pooran Step Down As Captain : टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजची कामगिरी अत्यंत खराब होती आणि सुपर-१२ टप्प्यासाठी पात्र ठरण्यात ते अपयशी ठरले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात विंडीजचा संघ मुख्य ड्रॉमध्ये पोहोचू न शकण्याची ही पहिलीच वेळ…
Read More...

FIFA WC 2022 : भारतातून ‘फरार’ झाकीर नाईकचं कतारमध्ये स्वागत..! करणार इस्लामचा प्रचार

Zakir Naik In FIFA WC 2022 : कतारने फिफा विश्वचषक २०२२ मध्ये प्रवचन देण्यासाठी भारतात बंदी असलेला वादग्रस्त भारतीय इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईकला आमंत्रित केले आहे. भारतात मनी लाँड्रिंग आणि द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप असलेला नाईक २०१७ पासून…
Read More...

NZ vs IND 3rd T20 : न्यूझीलंडला ४४० वोल्टचा धक्का.! तिसऱ्या मॅचपूर्वी मिळाली ‘बॅड’ न्यूज

NZ vs IND 3rd T20 : न्यूझीलंड क्रिकेट संघाला भारताविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा झटका बसला आहे. संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसन नेपियरमध्ये खेळल्या जाणार्‍या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी बाहेर पडला आहे.…
Read More...

NZ vs IND 2nd T20 : सूर्याचं शतक आन् हुडाचा चौकार..! भारताचा न्यूझीलंडवर ‘बंपर’ विजय

NZ vs IND 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना माउंट मौनगानुई येथे खेळला गेला. सूर्यकुमार यादवचे शानदार शतक आणि दीपक हुडाच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव…
Read More...

NZ vs IND 2nd T20 : ‘सुसाट’ सूर्यानं ठोकली सेंच्युरी..! टिम साऊदीची हॅट्ट्रिक; वाचा…

NZ vs IND 2nd T20 : भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (२० नोव्हेंबर) खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने प्रथम…
Read More...

FIFA WC 2022 : ओपनिंग सेरेमनी कधी? पहिला सामना कुणात? कुठं पाहता येणार हे सर्व? वाचा इथं!

FIFA WC 2022 Live Streaming : फुटबॉलची भव्य फिफा विश्वचषक स्पर्धा २०२२ आजपासून सुरू होत आहे. आज संध्याकाळी सामन्यापूर्वी भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचवेळी, पहिला सामना यजमान कतार आणि अ गटातील इक्वेडोर यांच्यात होणार…
Read More...