Browsing Tag

sports news

India vs Pakistan T20 Match : आज रंगणार भारत-पाकिस्तान मॅच..! वाचा कधी, कुठे, कशी पाहता येणार?

India vs Pakistan T20 Match : आज महिला आशिया कप २०२२ चा सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजयरथावर स्वार झालेल्या टीम इंडियाला स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवून उपांत्य फेरीत स्थान पक्के करायचे आहे, तर पाकिस्तानच्या…
Read More...

Pro Kabaddi 2022 : आजपासून ‘ले पंगा’..! पहिली मॅच यू मुंबा आणि ‘या’ संघात;…

Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीगचा नववा हंगाम सज्ज झाला आहे. आज ७ ऑक्टोबरपासून यंदाची लीग रंगणार आहे. पहिला सामना दबंग दिल्ली विरुद्ध यू मुंबा यांच्यात होणार आहे. या मेगा टूर्नामेंटमध्ये एकूण १२ संघांमध्ये रोमांचक लढत होईल. २५…
Read More...

वर्ल्डकप येऊ दे बाप्पा..! सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला रोहित शर्मा; पाहा PHOTO

Rohit Sharma In Siddhivinayak Temple : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. बुधवारी बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. विशेष म्हणजे…
Read More...

IPL खेळलेल्या ‘स्टार’ क्रिकेटरला अटक..! हॉटेलमध्ये १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा…

Sandeep Lamichhane Arrested : नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल खेळलेला क्रिकेटपटू संदीप लामिछानेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी संदीप लामिछाने घरी येताच त्याला अटक करण्यात आली. एएनआय या…
Read More...

दसऱ्याला ‘गोड’ बातमी..! मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे सोशल मीडियावर म्हणाला…

Ajinkya Rahane And His Wfe Blessed With A Baby Boy : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर क्रिकेटर अजिंक्य रहाणेचे घर अधिक आनंदित झाले आहे. रहाणे दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली. ''पत्नी राधिकाने…
Read More...

IND vs SA 3rd T20 : विराट, राहुल बाहेर…! भारतीय संघात ३ बदल; वाचा Playing 11

IND vs SA 3rd T20 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्लीन स्वीप करण्यासाठी मैदानात उतरली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ २-०ने आघाडीवर आहे. तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होत आहे. या…
Read More...

इंग्लंडच्या ‘स्टार’ क्रिकेटरनं दुसऱ्यांदा घेतली रिटायरमेंट; म्हणाला, “हे स्वप्न सत्यात…

Moeen Ali Test cricket Retirement : अष्टपैलू खेळाडू मोईन अलीच्या रूपाने इंग्लंडला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा धक्का बसला आहे. मोईन अलीने कसोटीमधून दुसऱ्यांदा निवृत्तीची घोषणा केली. त्याने सप्टेंबर २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर…
Read More...

क्रिकेट मॅचमध्ये धक्काबुक्की..! युसुफ पठाण, मिचेल जॉन्सन एकमेकांवर धावले; पाहा VIDEO

LLC 2022 : लिजेंड्स क्रिकेट लीगच्या क्वालिफायर सामन्यात भिलवाडा किंग्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात चुरशीची लढत झाली. २ ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यात धावांचा पाऊस पडला आणि या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४५० हून अधिक धावा केल्या.…
Read More...

IND vs SA 2nd T20 : मैदानात घुसला साप..! थांबवावी लागली मॅच; पाहा VIDEO

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज गुवाहाटीमध्ये टी-२० मालिकेचा दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात एक वेगळी घटना पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान मैदानात साप आढळला. या सापामुळे सामना थोडा वेळ थांबवण्यात आला. अनेकदा तांत्रिक…
Read More...

IND vs SA : टॅक्सी ड्रायव्हरचं पोरगं आता टीम इंडियासाठी खेळणार…नाव आहे मुकेश कुमार!

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवन संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. श्रेयसचेही संघात पुनरागमन झाले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे…
Read More...

IND vs SA : वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा..! रोहित शर्माऐवजी ‘हा’ खेळाडू असणार…

IND vs SA Team Indias ODI squad Announced : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत रोहित शर्माऐवजी शिखर धवनला कर्णधार बनवण्यात आले. तर मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर उपकर्णधार असेल.…
Read More...

इंडोनेशियात फुटबॉल स्टेडियममध्ये मृत्यूचं तांडव..! मॅचनंतर १७४ लोकांचा अंत; पाहा घटनेचा VIDEO

Violence In Indonesia Football Stadium : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यानंतर एक धक्कादायक घटना घडली. सामन्यानंतर हिंसाचार उसळला आणि चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा १७४ वर गेला आहे तर जखमींची संख्या १८० च्या वर गेली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने…
Read More...