जेव्हा टॉम क्रूझला पडली भारतीय चवीची भुरळ; आशा भोसले यांच्या रेस्टॉरंटमध्ये एकाच डिशची दोनदा ऑर्डर!
Tom Cruise To Asha Bhosle Restaurant UK : हॉलिवूडचा दिग्गज अभिनेता टॉम क्रूझ हा केवळ त्याच्या साहसी स्टंटसाठीच नाही, तर त्याच्या दिलखुलास स्वभावासाठीही ओळखला जातो. टॉम क्रूझला भारतीय खाद्यसंस्कृतीची, विशेषतः 'चिकन टिक्का मसाला' या डिशची!-->…
Read More...
Read More...