पेटीएम फास्टॅगबाबत NHAI चा मोठा निर्णय, 2 कोटी लोकांना फटका!
देशातील पेटीएम फास्टॅगच्या (Paytm FASTag) 2 कोटी यूजर्सना मोठा धक्का बसला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला फास्टॅग सेवेसाठी 30 अधिकृत बँकांच्या यादीतून काढून टाकले आहे. यासह, पेटीएम पेमेंट्स!-->…
Read More...
Read More...