Browsing Tag

viral news

सातारकरांचा नाद करायचा नाय! पॅराशुटने कॉलेजच्या परिक्षेला गेला मुलगा, पाहा Video

Maharashtra Student Reached Exam Hall With Paragliding : भारतात वाहतूक कोंडीची समस्या खूप सामान्य झाली आहे. २-४ तास ट्रॅफिक जॅममध्ये अडकणे ही काही नवीन गोष्ट नाही. हे टाळण्यासाठी लोक आपापल्या पद्धतीने व्यवस्था करतात. महाराष्ट्रातील एका…
Read More...

तामिळनाडूच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला 14 कोटींचा बोनस!

Rs 14 Crore Bonuses To Employees : तामिळनाडूतील एका स्टार्टअपने आपल्या कर्मचाऱ्यांना श्रीमंत बनवले आहे. कंपनीने आपल्या 140 कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा बोनस दिला आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांनी 8 महिने आधीच दिवाळी साजरी केली आहे.…
Read More...

वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून मुलांमध्ये वाद, बोलले मृतदेहाचे तुकडे करून जाळू, लोकांनी पोलिसांना…

Madhya Pradesh : वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये अंत्यसंस्कारावरून वाद निर्माण झाला. वाद इतका वाढला की मोठा मुलगा वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करून जाळण्याचा आग्रह करू लागला. हे पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी…
Read More...

‘शिन-चान’ प्रेमी चाहत्याने एकदम कार्टूनसारखे बांधले घर, 3.5 कोटी रुपयांचा खर्च, बनलं…

Shin-Chan House : शिन-चान कार्टून मुलांमध्ये तसेच प्रौढांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि या कार्टूनचा प्रभाव अनेक देशांमध्ये दिसून आला आहे. जपानपासून सुरुवात करून, शिन-चानच्या चाहत्यांनी जगभरात आपली छाप पाडली आहे, केवळ मुलांमध्येच नाही तर…
Read More...

महाराष्ट्रात अजब आजार, 3 दिवसात पडतंय टक्कल; गावांमध्ये भीतीचे वातावरण!

Maharashtra Hair Loss Outbreak : कोरोना व्हायरसनंतर चीनमधून पसरलेल्या एका नवीन व्हायरसची देशात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून एक बातमी नवा तणाव निर्माण करणारी आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील तीन गावांमध्ये एक…
Read More...

ग्राफिक डिझायनर बनला रिक्षावाला! नोकरी गेली, 14 वर्षांचा अनुभव असूनही कोणी घेतलं नाही, मग..

Kamlesh Kamtekar : नवीन वर्ष सुरू होत आहे. लोकांना मागील काळात भयानक अनुभव आले, मग तो कोरोना असो वा रोजगार. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी कपात केली. गलेगठ्ठ पगार असलेले कामावरून कमी करण्यात आले. त्यांना तशीच दुसरी नोकरी शोधण्यात आलेले अपयश…
Read More...

25 वर्षांनंतर आई सापडली! कुटुंबाने करुन टाकले होते अंतिम संस्कार, मग अचानक….

Karnataka Mother found After 25 Years : 25 वर्षांपूर्वी कर्नाटकातील एक महिला अचानक घरातून गायब झाली. ती हिमाचल प्रदेशात पोहोचली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांना एक विकृत मृतदेह आढळून…
Read More...

दुबईत पार्किंगवरून भारतीय आणि पाकिस्तानी व्यक्तीमध्ये भांडण, कोर्टाचा एकाला देश सोडण्याचा आदेश!

Dubai : दुबईच्या टेकॉम परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे पार्किंगच्या जागेवरून दोन लोकांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण लागले आहे. हा वाद एका भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकामध्ये झाला, ज्यामध्ये हे प्रकरण इतके वाढले की…
Read More...

12 लाखांच्या कर्जाच्या बदल्यात बँक मॅनेजरने 38000 रुपयांच्या गावठी कोंबड्यांवर मारला ताव!

Chhattisgarh Bank Manager : छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्ज मिळण्याच्या बदल्यात गावठी कोंबड्या पार्टीला प्राधान्य दिले. कर्ज दिले नसले तरी 38 हजार रुपयांच्या कोंबड्या…
Read More...

PUBG खेळताना सासू ओरडली म्हणून सून घरातून पळाली, शोधून शोधून नवरा हैराण!

PUBG Viral News : एका गावात PUBG गेम खेळण्यावरून कौटुंबिक वादातून 22 वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केला आहे. 26 नोव्हेंबर रोजी ही महिला घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली. महिलेच्या…
Read More...

ऑफिसमध्ये 1 तास झोपला, कामावरून काढलं, मग पुढे जे झालं त्यामुळे कंपनीही हादरली!

Work Culture In China : जगातील सर्वात वाईट आणि विषारी वर्क कल्चरबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा चीनचे नाव प्रथम घेतले जाते. येथे कर्मचाऱ्यांवर प्रचंड दबाव तर आहेच, पण त्यांना कामाचे जास्त तास आणि मानसिक तणावाचाही सामना करावा लागतो.…
Read More...

Whatsapp ग्रुपमुळे घरातच जन्माला आलं बाळ! ना डॉक्टर, ना हॉस्पिटल; पोलीसही चक्रावले!

Couple Delivers Baby With WhatsApp Group Advice : चेन्नईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे एका जोडप्याने मोठी जोखीम पत्करून आपल्या मुलाला घरी जन्म देण्याची योजना आखली. मुलाच्या प्रसूतीसाठी कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी तिने…
Read More...