Browsing Tag

viral news

दु्दैवी घटना..! दृष्टिहीन मुलांच्या शाळेला आग; ११ जण दगावले!

Fire In Uganda Blind School : मध्य युगांडाच्या ग्रामीण भागात मंगळवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. दृष्टिहीन मुलांच्या शाळेला लागलेल्या आगीत मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. एएफपीच्या एका…
Read More...

८ पाय, ४ डोळे घेऊन जन्मलं म्हशीचं रेडकू..! अनोखी घटना पाहून सगळे चकित

Rajasthan Unique Baby Buffalo : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली आहे. सिकराई उपविभागात एका म्हशीने एका अनोख्या रेडकूला जन्म दिला आहे. या म्हशीला दोन धड होते. या रेडकूला आठ पाय, दोन तोंड आणि चार डोळे होते. मात्र हे रेडकू…
Read More...

‘सोमवार’ हा आठवड्यातील सर्वात वाईट दिवस, ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’कडून घोषणा!

Guinness World Records : सोमवार - आठवड्याचा तो दिवस, जो कदाचित कोणालाही आवडत नाही. शाळेत जाणारे लहान मूल असो किंवा कॉर्पोरेट कार्यालयात जाणारे व्यावसायिक असो, सोमवार सर्वांच्यात डोळ्यात पाणी आणतो. रविवारचा वीकेंड संपताच, आता सोमवारी ऑफिस…
Read More...

Viral Video : दारुडयाला चावल्यामुळं ‘किंग कोब्रा’चा मृत्यू..! पुढं काय झालं बघा

Viral Video : किंग कोब्राला माणूस घाबरतो. कारण हा साप अत्यंत विषारी आहे. होय, त्याचा एक चावा माणसाला झोपवू शकतो. मात्र उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे, यामुळे सगळे लोक विचारात पडले आहेत. लोकांना आश्चर्य वाटते की…
Read More...

२ कोटींमध्ये विकला गेला मेंढा..! मालक हैराण; जाणून घ्या याची खासियत!

World's Most Expensive Sheep : लोक त्यांच्या आवडीच्या वस्तूंसाठी खूप पैसे खर्च करतात. मग ते कपड्यांबाबत असो, स्मार्टफोनबाबत असो की प्राण्यांबाबत. मात्र, आमदारांच्या खरेदीचा विचार केला तर आकडे आणि किमती यात काही फरक पडत नाही. जनावरांच्या…
Read More...

विरारमध्ये गरबा खेळताना मुलाचा मृत्यू; धक्क्याने वडिलांचेही निधन!

Virar Garba Son-Father Death : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार शहरात गरबा कार्यक्रमात नाचताना एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. विरार पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवार-रविवारच्या…
Read More...

VIDEO : तरुणाच्या पोटातून काढले ६२ स्टीलचे चमचे; डॉक्टर हैराण!

62 Steel Spoons In The Stomach : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीच्या पोटातून ६२ स्टीलचे चमचे काढण्यात आले आहेत. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांच्या…
Read More...

कुटुंबानं १८ महिने घरात ठेवला मृतदेह..! लोकांना सांगायचे, “ते कोमात आहेत”

Dead Body In The House For 18 Months : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील रावतपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून मृतदेहासोबत राहत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुटुंबाचा सदस्य अजूनही जिवंत असल्याचा…
Read More...

दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गातच मृत्यू! पोलिसांनी म्हटलं…

Student Dies In Classroom : दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळकरी विद्यार्थ्याचा वर्गातच मृत्यू झाला. आंध्र प्रदेशपाठोपाठ आता दिल्लीत अशी घटना घडल्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याची प्राणज्योत कशी मालवली, याचं कारण…
Read More...

धक्कादायक..! माशाचा काटा खाल्ल्यामुळं व्यक्तीचा वेदनादायक मृत्यू

Farmer Swallowed Bone Of Fish : एका शेतकऱ्याने चुकून १ इंच लांब माशाचा काटा गिळा. या हाडामुळे त्याच्या आतड्याला छिद्र पडले आणि तो धोकादायक संसर्गाचा बळी ठरला. हा संसर्ग जीवघेणा ठरला आणि रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना श्रीलंकेत उघडकीस आली.…
Read More...

KFC चिकन सँडविचच्या पॅकेटमध्ये सापडले ४३,००० रुपये..! मग तिनं काय केलं? नक्की वाचा!

Cash In KFC Sandwich Packet : कर्जबाजारी महिलेला KFC च्या चिकन सँडविचच्या पाकिटातून ४३ हजार रुपये मिळाल्याची घटना घडली आहे. ही महिला टेकवे बॅगमध्ये चिकन सँडविच पॅक करून घरी घेऊन जात होती. अचानक मिळालेले पैसे पाहून महिलेनं ते संबंधित लोकांना…
Read More...

केरळच्या रिक्षावाल्याला २५ कोटींची लॉटरी..! जिंकलेल्या पैशातून पहिली ‘ही’ गोष्ट करणार

Kerala Auto Driver Lottery : केरळचा रिक्षाचालक क्षणार्धात करोडपती झाला आहे. श्रीवरहम येथील अनूप नावाच्या एका रिक्षाचालकानं ओणम बंपर लॉटरीत २५ कोटी रुपये जिंकले आहेत. लॉटरीमध्ये २५ कोटी रुपये जिंकल्यानंतर अनूपच्या आनंदाला पारावार उरला नाही.…
Read More...