Browsing Tag

viral news

पत्रकाराच्या लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान सापडला नदीत हरवलेल्या 13 वर्षीय मुलीचा मृतदेह! व्हिडिओ व्हायरल

Brazil Missing Girl Found During Live Reporting : ब्राझीलच्या ईशान्येकडील बकाबाल शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रायसा नावाची 13 वर्षीय मुलगी आपल्या मित्रमैत्रिणींनीसोबत मेरिम नदीत पोहण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली…
Read More...

डॉली चहावाल्याची फ्रेंचायझी लाँच, 1600 पेक्षा अधिकांचा अर्ज, पण फक्त काहींनाच मिळणार..

Dolly Chaiwala Franchise : सोशल मीडियावर आपला खास स्टाइल आणि चहा सर्व्ह करण्याच्या अनोख्या पद्धतीसाठी ओळखला जाणारा 'डॉली चहावाला' आता फक्त एक स्ट्रीट व्हेंडर राहिलेला नाही, तो आता एक उद्योजक बनला आहे! डॉलीने नुकतीच आपल्या चहा ब्रँडची…
Read More...

प्रेमभंगाची वेदना… तरुण 6 दिवस जंगलात एकटाच!

Man Lives In Forest After Breakup : चीनमधील हांगझोऊ शहरातून एक हृदयस्पर्शी आणि थक्क करणारी घटना समोर आली आहे. Xiaolin नावाच्या एका तरुणाने ब्रेकअपनंतर मिळालेल्या भावनिक धक्क्यामुळे कोणालाही न सांगता मोबाइल, अन्न किंवा पाण्याशिवाय थेट…
Read More...

बॅडमिंटनचं शटल काढताना लागला विजेचा धक्का; १६ वर्षाच्या यशचा दुर्दैवी अंत, सीसीटीव्ही व्हिडिओत फुटेज

Vasai Boy Electric Shock : नायगाव (पूर्व) येथील सुंदरबन सोसायटीमध्ये १६ वर्षांचा यश यादव आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. खेळताना शटलकॉक एका फ्लॅटच्या खिडकीत अडकला. ती काढण्यासाठी गेला असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो…
Read More...

रील बनवण्याच्या नशेत बापाने घातला मुलीचा जीव धोक्यात! धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल

Father Risks Daughters Life For Instagram Reel : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील रूदावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका वडिलांनी सोशल मीडियावर रील बनवण्याच्या नादात स्वतःच्या निरागस चिमुकलीचा जीव धोक्यात…
Read More...

इंस्टाग्रामवर बुकिंग, घरात धुडगूस! ‘जेंडर रिव्हील’चं कारण देऊन केली ‘Project…

Viral Gender Reveal Party : इंग्लंडच्या ग्रेटर मॅनचेस्टरमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. ३३ वर्षीय मॅट जेनेसिस यांनी आपले १० बेडरूमचे घर केवळ आठ लोकांसाठी भाड्याने दिले होते. सांगण्यात आले होते की, लहानशा ‘जेंडर रिव्हील पार्टी’साठी हे…
Read More...

“पोटात तीव्र वेदना होत्या, तरी बॉस म्हणाला, काम करत रहा!”, महिला कर्मचाऱ्याचा अनुभव सोशल…

Woman Denied Sick Leave By Boss : एका नामांकित, २५ वर्ष जुन्या भारतीय कंपनीमध्ये मार्केटिंग कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने तिचा मन हेलावणारा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.ती म्हणते, "माझ्या पोटात खूप दुखत होतं. सुट्टी मागितली,…
Read More...

भयंकर तुफानात कपलचा रोमान्स! जोरदार व्हायरल होतोय प्रपोजचा थरारक फोटो

Couple Proposal Amid Terrifying Tornado : आता प्रेम व्यक्त करणे हा फक्त चित्रपटांचा भाग नाही. उलट, लोक ते प्रत्यक्षातही अतिशय अनोख्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने व्यक्त करतात. जर तुम्ही सोशल मीडियावर पाहिले तर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ…
Read More...

धावत्या ट्रेनला लागली आग; हमसफर एक्सप्रेस थोडक्यात बचावली; अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल!

Humsafar Train Fire Viral Video : कधी विमानाला आग लागते तर कधी ट्रेनच्या इंजिनला, काय चाललंय ते समजत नाही? अलिकडेच एअर इंडियाचे विमान कोसळले आणि त्यानंतर त्यात आग लागली, या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, आता एका ट्रेनचा व्हिडिओ…
Read More...

८ वर्षाच्या मुलाला कुत्र्यांनी लहानपणापासून वाढवलं; फक्त भुंकूनच करतो संवाद!

Child Raised By Dogs : लांडग्यांमध्ये राहणाऱ्या आणि त्यांच्यासारखे बोलणाऱ्या मोगलीची कहाणी आपण सर्वांनी ऐकली आहे. काही लोकांना हे पात्र काल्पनिक वाटते तर काहींना ते खरे वाटते. आता थायलंडमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे, कुत्र्यांनी…
Read More...

चौथीत असताना झालं होतं भांडण, ५० वर्षांनी घेतला बदला, मित्राचा दात तोडला!

Kerala : एका मुलाला चौथी इयत्तेत असलेल्या त्याच्या वर्गमित्राने मारहाण केली होती. ५० वर्षांनंतर त्याने याचा बदला घेतला. दोन वृद्धांनी मिळून त्यांच्या एका वर्गमित्राचे दोन दात काढले. हे एखाद्या रेट्रो बॉलिवूड चित्रपटातील पटकथेसारखे वाटेल.…
Read More...

लग्नात वराची दाढी बघून वधूला आला राग, लग्नच मोडलं; म्हणाली, “मला तर क्लीन शेव्ह…’’

UP Marriage News : अनेकदा अशा बातम्या येतात की वराकडे सरकारी नोकरी नसल्याने वधूने लग्न करण्यास नकार दिला आहे. वर दारू पिऊन असल्याने वधूने लग्नाची मिरवणूक परत पाठवली. किंवा असेही दिसून आले आहे की मुलाकडे कायमची नोकरी नसल्याने वधूने लग्न…
Read More...