Browsing Tag

Viral Video

VIDEO : उलटी करण्यासाठी रुळाकडं गेला आणि…; भरतीसाठी निघालेल्या तरुणाचा भयानक अंत!

Mumbra Station Accident : 'अग्निपथ' या सैन्यात भरतीच्या नवीन योजनेअंतर्गत भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ठाणे येथील मुंब्रा विभागातही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी निघालेल्या एका तरुणासोबत वाईट…
Read More...

रस्त्यावर भांडणाऱ्या विद्यार्थ्यांना भरधाव कारनं उडवलं..! धक्कादायक VIDEO व्हायरल

Ghaziabad Car blows Students : गाझियाबादमध्ये दोन विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओतील आश्चर्याची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या भांडणाच्या वेळी एक पांढऱ्या रंगाची कार भरधाव वेगाने येते आणि दोन…
Read More...

OMG..! कबड्डीपटूंना शौचालयात दिलं जेवण; VIDEO व्हायरल!

Kabaddi Players Served Food In Toilet : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात कबड्डीपटू शौचालयात ठेवलेले अन्न खातानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राज्य सरकारनं या प्रकरणाची दखल घेतली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिमेश…
Read More...

VIDEO : पोलीस कर्मचाऱ्याचा तमाशाच्या फडात ‘विनोदी’ नाच; लगेच निलंबन!

Jalgaon Policeman Dancing In A Tamasha : पोलीस कर्मचाऱ्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गणपती विसर्जनादरम्यान पोलिसांनी ताणतणाव विसरत नाचत असल्याचे आपण व्हिडिओंमधून पाहिले. पण आता एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळं…
Read More...

VIDEO : रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी हाणामारी..! पुण्यातील धक्कादायक प्रकार

Fight Between Residents Of Two Buildings : पुण्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये फ्रीस्टाइल मारामारी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रहिवासी एकमेकांना लोखंडी रॉड आणि…
Read More...

अरे बापरे..! बुलेटच्या आवाजानं म्हैस बिथरली आणि होत्याचं नव्हतं झालं; पाहा व्हायरल VIDEO

Buffalo Hit Bullet Bike Rider : मृत्यू कोणाला कधी खेचून आणेल याची आपल्यापैकी कोणालाच कल्पना नाही. आपण कधी कोणत्या अपघाताचे बळी ठरू याचा अंदाजही कोणी लावू शकत नाही. एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…
Read More...

VIDEO : आता आकाशात धूम मचाले..! जगातील पहिली हवेत उडणारी बाईक आलीय; किंमत आहे ‘इतकी’

World First Flying Bike : रस्त्यावरील बाईक हवेतून उडताना पाहणं किती रोमांचक असेल? साधारणपणे, बाईक रस्त्यावर धावण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या या युगात आता बाईक हवेत उडू लागली आहे. जगातील पहिली उडणारी बाईक हवेत उडताना…
Read More...

चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला ज्वालामुखीसारखी आग..! पाहा थरारक VIDEO

Major Fire Broke Out In China : चीनच्या हुनान प्रांताची राजधानी असलेल्या चांग्शा शहरात एका गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. एका वृत्तानुसार, मध्य चीनच्या चांगशा शहरातील एका…
Read More...

VIDEO : सांगलीत साधूंना बेदम मारहाण..! पोरामुळं ‘एक’ अफवा पसरली आणि लोकांनी काठ्याच…

Sangli Sadhu Attack : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात साधूंना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्वत:हून दखल घेत पोलिसांनी आयपीसी कलम ३२३,३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ५ जणांची नावं समोर आली असून, १५…
Read More...

किती भयानक आहे हे..! बोनेट उघडून ‘तो’ गाडी रिपेअर करत होता, इतक्यात…; पाहा VIDEO

Automatic Car Suddenly Started Moving : अपघात कधीही आणि कुठेही होऊ शकतात. त्यामुळं माणसानं सदैव सावध राहिलं पाहिजे. अनेक अपघात हे छोटे असतात आणि त्यातून लोक शिकतात आणि भविष्यासाठी सतर्क होतात, पण काही अपघात शिकण्याची संधी देत ​​नाहीत.…
Read More...

मुख्यमंत्र्यांनी जिंकली मनं! हायवेवर ‘बर्निंग कार’ पाहताच शिंदेंनी गाडी थांबवली आणि…; पाहा…

CM Eknath Shinde Stops Convoy On Mumbai Highway : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या कामांमुळे दररोज चर्चेत असतात. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी पहाटे एका आलिशान कारला आग लागली. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे…
Read More...

VIDEO : मृत्यूला जवळून पाहिलं..! रुळ ओलांडताना रिक्षाचालकासमोर आली ट्रेन, मग…

Aligarh Rickshaw Puller Viral Video : उत्तर प्रदेशातील अलिगढमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ अलिगढमधील रेल्वे ट्रॅकवरील फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सायकल रिक्षाचालकाचा आहे. ज्यामध्ये रिक्षाचालक मृत्यूला तोंड देऊन…
Read More...