Browsing Tag

Viral Video

Viral Video : मराठी महिलेला मुंबईत ऑफिससाठी जागा नाकारली! वातावरण पेटलं

Viral Video : मुंबईतील मुलुंड पूर्व उपनगरातील एका मराठी महिलेला ऑफिसची जागा नाकारली. त्यानंतर काही दिवसांनी राजकारण प्रचंड तापले आहे. महिलेला ऑफिसची जागा भाड्याने देण्यास नकार देणाऱ्या पिता-पुत्रावर मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.…
Read More...

Viral Video : रस्त्यावर पडलेले हिरे शोधण्यासाठी लोकांची गर्दी!

Viral Video : भारतातील डायमंड सिटी सुरतमध्ये एका अफवेने रस्त्यावर प्रचंड गर्दी जमली. अचानक एका हिरे व्यापाऱ्याने हिरे फेकल्याची बातमी शहरात पसरली. त्यानंतर अनेक लोक रस्त्यावर थांबले आणि हिऱ्यांचा शोध घेऊ लागले. हे प्रकरण सुरतमधील…
Read More...

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी ‘कुली’ बनून प्रवाशांचं सामान उचललं, व्हिडिओ पाहिला का?

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर कुलींची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रवाशांचे सामानही उचलले. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. काँग्रेस पक्षाने राहुल गांधी आणि कुली…
Read More...

VIDEO : कोकणातील गणेशोत्सवात सुंदर देखावा, चांद्रयानासह ‘विक्रम’ लँडरची चर्चा!

Ganesh Chaturthi 2023 : महाराष्ट्रात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी होत असून घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. हा सण विशेषत: कोकणात भरपूर उत्साहात साजरा करतात. मुंबईत असलेले चाकरमानी या सणासाठी मोठ्या संख्येने कोकणात उतरतात. जवळपास…
Read More...

Viral Video : शिवीगाळ करणाऱ्या BJP नेत्याच्या कानाखाली मारली! महिलेचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भाजप नेता कार पार्क करण्यावरून झालेल्या वादानंतर शिवीगाळ करताना दिसत आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला जेव्हा त्याचे नाव विचारले तेव्हा तो 'मी तुझा बाप…
Read More...

VIDEO : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या ड्रायव्हरचे संतापजनक कृत्य!

Nawaz Sharif : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या ड्रायव्हरने एका महिलेसोबत असभ्य वर्तन केले असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लंडनमध्ये एका महिलेने वाटेत नवाझ यांची कार थांबवली आणि त्यांना एक अस्वस्थ प्रश्न विचारला,…
Read More...

Viral Video : भयानक घटना होण्यापूर्वीचे CCTV फुटेज, 2000 लोकांचा मृत्यू!

Viral Video : सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे फुटेज काही अघटित घडण्यापूर्वीचे आहे. या घटनेमुळे 2000 हून अधिक लोकांचे प्राण गेले. उत्तर आफ्रिकेच्या मोरोक्कोमध्ये शुक्रवारी 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.…
Read More...

‘त्या’ प्रसिद्ध शिक्षकाला 7,000 विद्यार्थिनींनी बांधली राखी! पाहा VIDEO

Rakshabandhan 2023 : संपूर्ण देश रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहे. बिहारचे प्रसिद्ध खान सर (Khan Sir) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कोचिंगबाहेर विद्यार्थिनींची गर्दी जमली होती. खान सरांनी 7 हजारांहून अधिक…
Read More...

Viral Video : बेडवर फोन चार्जिंगला लावून ठेवला, थोड्याच वेळात झाली भयानक अवस्था!

Viral Video : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. काही लोकांना फोनचे इतके व्यसन लागले आहे की त्यांच्या हातात नेहमी फोन असतो. अनेकदा लोक फोन चार्ज करण्यासाठी बेडजवळ चार्जिंग पॉइंट बनवतात आणि चार्जिंगच्या वेळी फोन…
Read More...

VIDEO : मोदींचं भाषण सुरू असताना बेशुद्ध पडली व्यक्ती, मग पुढे पंतप्रधानांनी….

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ग्रीसहून थेट बंगळुरूला पोहोचले. त्यांचे विमान एचएएल विमानतळावर उतरले. पंतप्रधानांना पाहण्यासाठी पहाटेपासूनच विमानतळाबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती. येथे संक्षिप्त भाषणात, पंतप्रधानांनी चांद्रयान-3…
Read More...

VIDEO: हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण भूस्खलन, पत्त्यासारख्या कोसळल्या इमारती!

Himachal Pradesh Landslide : हिमाचल प्रदेशात कुल्लू येथे भीषण भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली आहेत. डोंगराळ भागात झालेल्या प्रचंड भूस्खलनात कोसळलेल्या इमारती आणि घरांच्या ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याची भीती आहे. या भूस्खलनाचा एक धोकादायक…
Read More...

कॅन्सरशी झुंजतेय पत्नी, नवज्योत सिंग सिद्धूंची इमोशनल पोस्ट! म्हणाले….

Navjot Singh Siddhu : रोड रेज प्रकरणी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सध्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर कॅन्सरशी लढत आहेत. सिद्धू आपल्या पत्नीसोबत सावलीसारखे…
Read More...