16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी, ऑस्ट्रेलिया सरकारचा निर्णय

Social Media : ऑस्ट्रेलियन सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसांत ते 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी गुरुवारी सांगितले की, सरकार 16 वर्षाखालील मुलांसाठी
Read More...

Video : इतिहासात पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या वाळवंटात पडला चक्क बर्फ!

Saudi Arabia's First Ever Snowfall : उष्ण वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या वाळवंटात अचानक मुसळधार पाऊस, गारपीट, कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टीची कल्पना तुम्ही कधी केली आहे? पण विश्वास ठेवा ते खरे आहे. असाच प्रकार सौदी अरेबियातील एका वाळवंटात
Read More...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमध्ये गुजराती माणूस!

Kashyap Patel : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्या विरोधात विजय मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. गुजराती वंशाच्या
Read More...

डोनाल्ड ट्रम्प निवडून आले, याचे भारतावर काय-काय परिणाम होतील?

Donald Trump : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्याने भारतीय निर्यातदार आणि आयटी कंपन्यांच्या अडचणी वाढू शकतात. नव्या प्रशासनाने 'अमेरिका फर्स्ट' अजेंडाचा पाठपुरावा केल्यास भारतीय निर्यातदारांना उच्च
Read More...

अनिल अंबानींचा काळ बदलतोय, आणखी एक कंपनी झाली कर्जमुक्त!

Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. त्यांचा व्यवसाय आता हळूहळू रुळावर येत आहे. रिलायन्स पॉवरची उपकंपनी रोजा पॉवर सप्लाय कंपनीने (Rosa Power Supply Company) सिंगापूरस्थित वर्दे पार्टनर्सला 485
Read More...

DMart Story : एका डी मार्टची रोजची कमाई किती माहितीये?

DMart Story In Marathi : 2002 मध्ये फक्त एक स्टोअरवरून आता डी मार्टची 381 स्टोअर्स आहेत. तुम्ही महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, राजस्थान किंवा कर्नाटकच्या कोणत्याही भागात राहता, तुम्हाला
Read More...

जगाला मिळाला नवा विश्वविजेता! मनदीप जांगरा भारताचा पहिलावहिला वर्ल्ड चॅम्पियन

Mandeep Jangra World Boxing Super Featherweight Champion : भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा सुपर फेदरवेट बॉक्सिंगचा विश्वविजेता बनला आहे. त्याने ब्रिटनच्या कोनोर मॅकिंटॉशचा पराभव करून वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशन (WBF) सुपर फेदरवेट जागतिक विजेतेपद
Read More...

IPL 2025 Auction : तारीख जाहीर! इटलीचा एक खेळाडू रिंगणात; 1500 हून अधिक खेळाडूंचा लिलाव

IPL 2025 Auction : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलने खेळाडूंच्या लिलावाची तारीख जाहीर केली आहे. खेळाडूंचा हा लिलाव यावर्षी सौदी अरेबियातील जेद्दा शहरात होणार आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लिलावासाठी 1574 खेळाडूंनी आपली नावे
Read More...

विराट कोहली, बाबर आझम एकाच संघातून खेळणार, त्यांचा कॅप्टन असेल रोहित शर्मा!

Afro-Asia Cup Comeback : परदेशी खेळाडूंना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना आपण सर्वांनी वारंवार पाहिले आहे. आयपीएलमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा रोहित शर्मा किंवा विराट कोहली आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार असतील आणि बाबर आझम,
Read More...

Success Story : 1 कोटीची नोकरी सोडली, स्वत:चे 1 लाख गुंतवून सुरू केलं काम; आज वर्षाला 50 कोटींचं…

Success Story : जीवनात मोठे यश मिळवण्यासाठी धोका पत्करावा लागतो. जे धोका पत्करण्यास घाबरत नाहीत आणि कठोर परिश्रम करतात, त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. याचे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे जन्मलेली आरुषी
Read More...

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जगातील सर्वात विषारी हवा, आठवडाभर सर्वांना वर्क फ्रॉम होम, भारताला दोष

Lahore Pollution : पाकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर लाहोरमधील रहिवासी अत्यंत विषारी हवेत श्वास घेत आहेत. शनिवारी, लाहोरचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 1900 वर पोहोचला आणि सरकारी अधिकाऱ्यांना धक्का बसला. वायू प्रदूषणाच्या अशा
Read More...

काही तासांत 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान! शेअर बाजार धडाम, काय घडलं?

Share Market : आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 दोन्ही जवळपास 2% घसरले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये 2% पेक्षा जास्त घसरण आहे. सोमवारी सकाळी सेन्सेक्स 79713
Read More...