‘‘सेहवाग मला म्हणाला, तुझ्यासारख्या फॅनची मला गरज नाही…”, ग्लेन मॅक्सवेलचा गौप्यस्फोट!

Glenn Maxwell and Virender Sehwag Controversy : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल 2017 च्या हंगामात भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागसोबतचे नाते कसे बिघडले हे उघड केले. सेहवाग मनाला वाटेल ते करायचा, असा
Read More...

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी..! ज्येष्ठ नागरिकांना मोदी सरकारची भेट, 80 वर्षे किंवा…

Additional Compassionate Pension : ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आता 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शनचा लाभ देणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या
Read More...

PM Mudra Loan : आता 10 नव्हे तर ‘इतक्या’ लाखांचे कर्ज देणार सरकार!

Mudra Loan : सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत विद्यमान कर्ज मर्यादा दुप्पट केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 10 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध होते. ती वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली आहे. यंदाच्या पूर्ण अर्थसंकल्पात याबाबतची
Read More...

देशात प्रथमच 98 जणांना एकसाथ जन्मठेप! जाणून घ्या कारण

Karnataka 98 People Life Imprisonment Case : दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयाने सामूहिकरीत्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची देशाच्या इतिहासातील ही कदाचित पहिलीच वेळ आहे. कर्नाटक राज्याच्या सत्र न्यायालयाने एकाच वेळी 98 जणांना
Read More...

जेट विमानाचे इंजिन किती CC चे असते? त्याचे मायलेज किती?

Jet Plane Engine and Mileage : जेट इंजिनची कार्यक्षमता कार इंजिनप्रमाणे CC (क्यूबिक सेंटीमीटर) मध्ये मोजली जात नाही, कारण ते अंतर्गत ज्वलन इंजिनपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य करते. थ्रस्ट प्रामुख्याने जेट इंजिनमध्ये मोजली जाते. उदाहरणार्थ,
Read More...

Ayushman Bharat Yojana : 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत उपचार! कधीपासून? जाणून घ्या

Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (AB-PMJAY), 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी पुढील आठवड्यात सुरू होऊ शकते. सरकारच्या या योजनेंतर्गत कोणत्याही उत्पन्न
Read More...

रतन टाटांचे मृत्यूपत्र : संपत्तीचा एक वाटा नोकर आणि श्वानासाठी; शंतनू नायडूचे कर्ज माफ

Ratan Tata's will : उद्योगपती रतन टाटा यांचे या महिन्याच्या 9 तारखेला निधन झाले. आयुष्यभर साधेपणाचे उदाहरण जपलेल्या रतन टाटा यांनी मृत्यूनंतरही औदार्याचा दाखला दिला. टाटांचे मृत्युपत्र समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी आपला पाळीव श्वान जर्मन
Read More...

Video : मुंबईत रिक्षाने प्रवास करताय? पाहा पैशासाठी कसा वाढवला जातो मीटर!

Auto Rickshaw Meter : भारतातील प्रत्येक मध्यमवर्गीय प्रवाशासाठी ऑटोरिक्षाचे जास्त भाडे ही एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे, या समस्येचे निराकरण करण्यासाठी, मुंबई वाहतूक पोलिसांनी बुधवारी प्रवाशांना ऑटोरिक्षा मीटरमधील छेडछाड ओळखण्यास आणि
Read More...

VIDEO : तळहात दाखवा आणि पेमेंट करा..! चीनमधील लेटेस्ट टेक्नॉलॉजी पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Palm Payment Method In China : गेल्या काही दशकांपासून चिनी तंत्रज्ञान जगभरात चर्चेचे केंद्र बनले आहे. चीन आपल्या नवनवीन तंत्रज्ञानासाठी जगभर प्रसिद्ध आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होणारा एक व्हिडिओ चीनच्या पेमेंट सिस्टममधील
Read More...

20व्या वर्षी केस गळायला लागले, 47व्या वर्षी परत आले! त्याने काय केलं? एकदा वाचाच!

Bryan Johnson : करोडपती अमेरिकन उद्योगपती ब्रायन जॉन्सन पुन्हा एकदा चर्चेत आला आहेत. अमर होण्याचे व्रत घेतलेला ब्रायन तरुण दिसण्यासाठी महिन्याला करोडो रुपये खर्च करतो. अलीकडेच त्याने त्याचा प्लाझ्मा एक्सचेंज केला आणि त्याचे फोटो सोशल
Read More...

JioHotstar डोमेन खरेदी केल्यानंतर एका व्यक्तीने रिलायन्सला लिहिलं पत्र, अंबानींसमोर ठेवलीय…

JioHotstar Domain : JioCinema आणि Disney+ Hotstar बाबत अशी चर्चा आहे की कंपनी दोन्ही ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर विलीन करू शकते. म्हणजेच Jio Cinema आणि Disney Plus Hotstar मध्ये प्रवेश फक्त एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊ शकतो. डिस्ने आणि जिओमधील
Read More...

माजी आमदार आणि भाजप नेत्याला ड्रग्स विकताना रंगेहाथ पकडलं!

Punjab Police Arrests Former MLA In Drug Case : पंजाब पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली भाजपच्या एका नेत्याला अटक केली आहे. काँग्रेसच्या माजी आमदार सत्कार कौर (Satkar Kaur) आणि त्यांचा ड्रायव्हर (पुतण्या) यांना स्पेशल टास्क
Read More...