IPL 2024 RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा सलग चौथा पराभव, कॅप्टन करनची मॅचविनिंग खेळी!
IPL 2024 RR vs PBKS : आयपीएलमध्ये प्लेऑफची शर्यत रोमांचक वळणावर आली आहे. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुवाहाटीमध्ये रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने राजस्थानचा 5 गड्यांनी!-->…
Read More...
Read More...