भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, मुंबई उत्तर मध्यमधून पूनम महाजन यांचा पत्ता कट!

Loksabha Elections 2024 : दहशतवादी आणि गुन्हेगारांविरुद्ध खटले लढणारे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने महाराष्ट्रातील मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपने या जागेवरून विद्यमान
Read More...

IPL 2024 DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने ठोकली ऐतिहासिक धावसंख्या, मुंबईचा काढला घाम!

IPL 2024 DC vs MI : आज आयपीएल 2024 चा 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने मुंबईविरुद्ध 20 षटकांत 4 गडी गमावून 257 धावा केल्या.
Read More...

जसप्रीत बुमराहने टाकले सर्वात महागडे षटक, कारण जेक फ्रेझर-मॅकगर्क!

IPL 2024 DC vs MI : दिल्ली कॅपिट्लसचा घातक ओपनर जेक फ्रेझर-मॅकगर्कने मुंबई इंडियन्सविरुद्ध तडाखेबंद बॅटिंग केली आहे. मॅकगर्कने मुंबईचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही सोडले नाही. त्याने बुमराहच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा चोपल्या.
Read More...

IPL 2024 DC vs MI : हार्दिक पांड्याने जिंकला टॉस! दिल्लीचा मुंबईकर खेळाडू बाहेर, वाचा Playing 11

IPL 2024 DC vs MI : आज आयपीएलमध्ये दुपारी मोठा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगत आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे घर असलेल्या दिल्लीतील
Read More...

FD vs NSC : 5 वर्षांची एफडी की नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट; 2 लाखांच्या गुंतवणूकीवर जास्त फायदा कुठे?

FD vs NSC : जर तुम्ही अशी योजना शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला चांगले व्याज मिळेल आणि तुमचा करही वाचेल, तर तुम्हाला पोस्ट ऑफिस स्कीममध्ये हा दुहेरी फायदा मिळू शकेल. बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्येही अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात,
Read More...

WhatsApp ची भारत सोडून जाण्याची धमकी! नक्की झालंय काय? जाणून घ्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शन पॉलिसी

WhatsApp End To End Encryption : कल्पना करा तुम्ही सकाळी उठता आणि तुम्हाला कळले की आजपासून व्हॉट्सॲप काम करणार नाही, तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही इतर पर्याय शोधू लागाल ही वेगळी गोष्ट आहे पण व्हॉट्सॲपची गोष्ट वेगळी आहे. याचे कारण म्हणजे
Read More...

नैनितालच्या जंगलात लागलेली आग आटोक्याच्या बाहेर, इंडियन आर्मीचे प्रयत्न सुरू!

Nainital Forest Fire : उत्तराखंडच्या नैनितालमधून मोठी बातमी आली आहे. येथील जंगलातील आग नियंत्रणाबाहेर गेली आहे. नैनितालच्या भवाली रोडजवळ ही आग भडकली आहे. लष्कराचे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग विझवण्यात
Read More...

व्हिस्की उत्पादक कंपनीने तोडले सर्व रेकॉर्ड, एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट!

Piccadily Agro Industries Share Price : एका व्हिस्की उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. त्याच वेळी, जर आपण एक वर्षापूर्वीचा चार्ट पाहिला तर या
Read More...

ऐशो आरामात म्हातारपण घालवण्यासाठी किती पैसे लागतील? समजून घ्या गणित!

Calculation For Retirement Planning : तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर नोकरीबरोबरच त्यासाठी तयारी सुरू करणे शहाणपणाचे ठरेल. अशा काही योजनांमध्ये गुंतवणूक करा जिथून तुम्ही तुमच्या निवृत्तीपर्यंत मोठी रक्कम जमा करू शकता. पण आधी
Read More...

Loksabha Elections 2024 : दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान!

Loksabha Elections 2024 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.
Read More...

“टी-20 वर्ल्डकप जिंकायचा असेल तर….”, नवज्योत सिंग सिद्धू यांचा राहुल द्रविडला सल्ला!

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला टी-20 वर्ल्डकप चॅम्पियन होण्याचा गुरुमंत्र सांगितला आहे. आयसीसी टी-20 वर्ल्डकप स्पर्धा जूनमध्ये होणार आहे.
Read More...

ICICI बँकेच्या ग्राहकांना धक्का! 17000 कार्ड ब्लॉक; जाणून घ्या प्रकरण!

ICICI Bank : आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना ही बातमी ऐकून नक्कीच धक्का बसेल. बँकेने जारी केलेली कार्डे चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचली आहेत. बँकेने याची तात्काळ दखल घेत सर्व युजर्सची कार्डे ब्लॉक केली आहेत. बँकेने असेही म्हटले आहे की सर्व
Read More...