WHAT. A. BALL! जसप्रीत बुमराहचा जबरदस्त यॉर्कर; पंजाबच्या बॅटरचे स्टम्प्स उद्ध्वस्त! पाहा Video
IPL 2024 PBKS vs MI : जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजी अशी ओळख असलेल्या जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात बुमराहरने भेदक गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्याच षटकात पंजाबच्या दोन फलंदाजांना!-->…
Read More...
Read More...