IPL 2024 : मुंबई इंडियन्सला भयानक स्वप्न…! सनरायझर्स हैदराबादने रचला इतिहास, ठोकले 277 रन्स!
IPL 2024 SRH vs MI : सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आयपीएल 2024च्या पाचव्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी आक्रमक कामगिरी करत 20 षटकांत तीन गडी गमावून 277 धावा केल्या.!-->…
Read More...
Read More...