Pro Kabaddi 2022 : आजपासून ‘ले पंगा’..! पहिली मॅच यू मुंबा आणि ‘या’ संघात;…

Pro Kabaddi League 2022 : प्रो कबड्डी लीगचा नववा हंगाम सज्ज झाला आहे. आज ७ ऑक्टोबरपासून यंदाची लीग रंगणार आहे. पहिला सामना दबंग दिल्ली विरुद्ध यू मुंबा यांच्यात होणार आहे. या मेगा टूर्नामेंटमध्ये एकूण १२ संघांमध्ये रोमांचक लढत होईल. २५…
Read More...

दिग्गज अभिनेते अरुण बाली यांचं निधन..! ‘या’ दुर्मिळ आजाराशी देत होते झुंज

Arun Bali Passes Away : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण बाली अनेक दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. अरुण बाली हे…
Read More...

वर्ल्डकप येऊ दे बाप्पा..! सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला रोहित शर्मा; पाहा PHOTO

Rohit Sharma In Siddhivinayak Temple : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. बुधवारी बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. विशेष म्हणजे…
Read More...

Nobel Prize 2022 : फ्रेंच लेखिका अॅनी एरनॉक्स यांना साहित्यातील नोबेल जाहीर..! वाचा त्यांच्याबद्दल..

Nobel Prize 2022 : यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अ‍ॅनी एरनॉक्स यांना प्रदान करण्यात येणार आहे. अॅनी एरनॉक्स यांच्या नावाची घोषणा नोबेल पारितोषिक समितीने केली आहे. अॅनी एरनॉक्स यांनी फ्रेंचसह इंग्रजीमध्ये अनेक कादंबऱ्या,…
Read More...

थायलंडमध्ये पाळणाघरात रक्तपात..! माजी पोलिसानं ३४ जणांना संपवलं, २३ मुलांचा समावेश!

Mass Shooting In Thailand : थायलंडमधील नॉन्ग बुआ लाम्फू प्रांतातील नाखोन रत्चासिमा शहरात एका व्यक्तीने ३४ लोकांची हत्या केली. ही घटना ६ ऑक्टोबरची आहे आणि हा हल्ला मुलांची काळजी घेत असलेल्या केअर सेंटरमध्ये (पाळणाघर) झाला. या घटनेनंतर…
Read More...

भारतात नोरू चक्रीवादळामुळं प्रॉब्लेम..! महाराष्ट्रासह २० राज्यांना येलो अलर्ट

Noru Cyclone India : दसरा निघून गेला पण तरीही भारतातील अनेक भागात मान्सून जोरात सुरू आहे. नोरू या चक्रीवादळामुळे मान्सूनचे प्रस्थान लांबत असून त्यामुळे देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. मान्सूनने अनेक…
Read More...

VIDEO : गुजरातमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसचं नाक फुटलं..! नक्की काय झालं? इथं वाचा!

Vande Bharat Express : अहमदाबादहून मुंबईकडे निघालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे (Mumbai-Ahmedabad VandeBharat Express) मोठे नुकसान झाले. वैतरणा ते मणिनगर दरम्यानची सेमी हायस्पीड मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ११.१८च्या सुमारास…
Read More...

रजनीकांत यांच्या प्रयत्नांना यश..! धनुषनं घेतला त्याच्या आयुष्यातील ‘मोठा’ निर्णय; वाचा!

Dhanush Aishwaryaa Divorce Update : दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच समोर आलेल्या बातम्यांनुसार, हे जोडपे घटस्फोट घेणार नाहीत. धनुष आणि ऐश्वर्याने…
Read More...

IPL खेळलेल्या ‘स्टार’ क्रिकेटरला अटक..! हॉटेलमध्ये १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा…

Sandeep Lamichhane Arrested : नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल खेळलेला क्रिकेटपटू संदीप लामिछानेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी संदीप लामिछाने घरी येताच त्याला अटक करण्यात आली. एएनआय या…
Read More...

राजू श्रीवास्तवनंतर अजून एका कॉमेडियनचा मृत्यू..! सुनील पाल म्हणाले, “कुणाची नजर…”

Parag Kansara Passes Away : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनातून चाहत्यांना सावरता आले नाही की, आता कॉमेडी जगतातून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. राजू श्रीवास्तव यांच्यानंतर आणखी एका कॉमेडियनने जगाचा निरोप घेतला आहे. द…
Read More...

भारतात बनवलेलं सर्दी-खोकल्याचं सिरप प्यायलानं ६६ मुलांचा मृत्यू..!

Cough Syrup News : पश्चिम आफ्रिकन देश गाम्बियामध्ये भारतीय औषध कंपनीने बनवलेले कंजेस्टंट आणि कफ सिरप प्यायल्याने ६६ मुलांचा मृत्यू झाला आहे. हा दावा करण्यासोबतच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सिरपचा वापर न करण्याचा इशारा दिला आहे.…
Read More...

Dasara Melava 2022 : “हो गद्दारी झाली, पण…”, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना उत्तर!

Dasara Melava 2022 : एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी आज ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दसरा मेळावा आयोजित केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दादरच्या शिवाजी पार्कवर आणि एकनाथ शिंदे गटाच्या बीकेसी मैदानावर सभा घेण्यास…
Read More...