पेटीएम वापरणाऱ्यांसाठी धक्का, 1 मार्चपासून ‘या’ सेवा बंद होणार!
तुम्ही पेटीएम (Paytm) वापरत असाल तर ही बातमी वाचणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण फिनटेक कंपनी पेटीएम 1 मार्चपासून आपल्या ॲपवर उपलब्ध असलेल्या अनेक सेवा बंद करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर कडक कारवाई!-->…
Read More...
Read More...