Browsing Category

ताज्या बातम्या

बांगलादेशात हिंसाचाराचा कळस! BNP नेत्याचे घर पेटवले, 7 वर्षांची चिमुरडी आगीत होरपळून मृत

Bangladesh Violence : बांगलादेशात सुरू असलेल्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लक्ष्मीपूर जिल्ह्यातील सदार उपजिल्ह्यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) च्या एका नेत्याच्या घराला
Read More...

रस्त्यावर चालणाऱ्यांवर मागून गोळ्यांचा वर्षाव! 10 मृत, परिसरात दहशत

South Africa Mass Shooting : दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची भीषण घटना समोर आली असून,जोहान्सबर्गजवळ अज्ञात बंदूकधार्‍यांनी रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांवर मागून गोळीबार केल्याने 10 जणांचा मृत्यू झाला असून, किमान 10 जण गंभीर जखमी झाले
Read More...

20 वर्षांपासून लागू असलेलं मनरेगा इतिहासजमा! मध्यरात्री VB-G RAM G विधेयक संसदेत मंजूर, काय बदलणार?

VB-G RAM G bill vs MGNREGA : ग्रामीण भारतातील रोजगार हमी व्यवस्थेत मोठा आणि ऐतिहासिक बदल घडवत संसदेनं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MNREGA) रद्द करून ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण)’ – VB-G
Read More...

₹4.62 कोटी रोख, 313 किलो चांदी, 6 किलो सोन्याची बिस्किटे! दिल्लीतील एका घरात सापडलंय घबाड!

ED Raid Delhi : दिल्लीमध्ये प्रवर्तन निदेशालयाने (ED) केलेल्या एका मोठ्या कारवाईत तब्बल कोट्यवधींचा खजिना सापडल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ‘डंकी रूट’ सिंडिकेटविरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग चौकशीदरम्यान दिल्लीतील एका ट्रॅव्हल
Read More...

आजपासून दिल्लीमध्ये मोठा नियम लागू! प्रदूषण प्रमाणपत्र नसेल तर इंधनही नाही, जुनी वाहने शहराबाहेरच

Delhi Pollution Rules : दिल्लीतील वाढत्या वायुप्रदूषणावर आळा घालण्यासाठी दिल्ली सरकारने आजपासून अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार BS-VI इंजिन नसलेल्या वाहनांना दिल्लीमध्ये प्रवेशच दिला जाणार नाही, तसेच प्रदूषण नियंत्रण
Read More...

दादरला थांबली पण दरवाजेच उघडले नाहीत! AC लोकलचा प्रकार, काय घडलं?

Mumbai AC local : मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी सकाळचा प्रवास म्हणजे वेळेशी शर्यत असते. मात्र बुधवारी सकाळी मध्य रेल्वेच्या AC लोकलमधील एका गंभीर बिघाडामुळे ही शर्यत अनेकांसाठी अडथळ्यांची ठरली. बदलापूर–CSMT मार्गावरील AC फास्ट लोकलने दादर
Read More...

बीडमधील प्रकरणाने महाराष्ट्र हादरला! पुण्याच्या महिलेवर सामुहिक अत्याचार

Beed : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात नोकरीच्या आमिषाने एका तरुणीला बोलावून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील पीडित तरुणीला अंबाजोगाई येथील एका कला केंद्रात नोकरी मिळवून देतो, असे
Read More...

वर्ल्डकप विजेता कॅप्टन अर्जुन रणतुंगावर अटकेची टांगती तलवार!

Arjuna Ranatunga Corruption Case : श्रीलंका क्रिकेटला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारे, 1996 च्या ऐतिहासिक वर्ल्डकपचे कर्णधार अर्जुन रणतुंगा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी कारण क्रिकेट नसून, भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे
Read More...

तिकीट ₹11,800… पण दर्शन नाही! 20 मिनिटात गायब, मेस्सीच्या दौऱ्यावर चाहत्यांचा संताप!

Lionel Messi Kolkata Tour : फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सीच्या बहुप्रतिक्षित भारतातील ‘GOAT Tour’ची सुरुवात कोलकात्यात मोठ्या अपेक्षांमध्ये झाली होती. मात्र ही अपेक्षा अवघ्या 20 मिनिटांत मातीमोल ठरली. शनिवारी कोलकात्याच्या
Read More...

देशभरातील क्रिकेटप्रेमींना धक्का देणारी घटना! U-19 कोचवर बॅटने हल्ला, डोक्यावर 20 टाके, खांदा मोडला!

Pondicherry Coach Attack : देशभरातील क्रिकेटप्रेमींना धक्का देणारी घटना पाँडिचेरी क्रिकेट असोसिएशन (CAP) संकुलात समोर आली आहे. सैयद मुश्ताक अली T20 स्पर्धेत निवड न झाल्याचा राग मनात धरून स्थानिक तीन क्रिकेटपटूंनी U-19 टीमचे कोच एस.
Read More...

55 व्या वर्षी निवृत्तीचं स्वप्न! पण FD मध्ये ठेवलेले ‘80 लाख’ खरंच पुरतील का?

FD Retirement Planning : 55 वर्षांचे झाल्यावर निवांत आयुष्य, प्रवास, कुटुंबाला वेळ… अशी निवृत्तीची स्वप्ने अनेक भारतीय पाहतात. पण महागाईचा चटका आणि खर्चाचा वेग पाहता ही स्वप्ने पूर्ण होणार की नाही, हा मोठा प्रश्न उभा राहतो. आज 50
Read More...

UIDAI चा मोठा निर्णय! आधार कार्डची झेरॉक्स देण्यावर बंदी, डिजिटल व्हेरिफिकेशनसाठी नवे नियम लवकरच

Aadhaar Photocopy Ban : देशातील आधार पडताळणी प्रणालीमध्ये मोठा बदल घडणार आहे. UIDAI (Unique Identification Authority of India) लवकरच असा नियम लागू करत आहे, ज्यामुळे हॉटेल्स, इव्हेंट ऑर्गनायझर्स किंवा कोणत्याही संस्थांना आधार कार्डाची
Read More...