Browsing Category

ताज्या बातम्या

2035 पर्यंत प्रत्येक भारतीयाला मिळणार ई-पासपोर्ट! आतापर्यंत 80 लाख पासपोर्ट जारी, नेमकं काय बदलणार?

India E-Passport : भारतामध्ये प्रवास आणखी सुरक्षित, जलद आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने देशभरात ई-पासपोर्ट जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2025 पर्यंत 80 लाखांहून अधिक
Read More...

पाकिस्तानच्या टॉप पेपरमध्ये मोठा घोटाळा, ChatGPT चं वाक्य अख्खं जसंच्या तसं छापलं!

Pakistan AI journalism : इंटरनेटने जगभरातील जीवनशैलीच बदलून टाकली. त्यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आल्यानंतर माहिती मिळवणे आणखीन सुलभ झाले. सुईपासून विमानापर्यंत कोणतीही माहिती ‘चॅटजीपीटी’वर टाईप केली की उत्तर समोर! भारतातही अनेकजण AI
Read More...

माजी मंत्री आणि मुलाला 7-7 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा!

Azam Khan Fake Pan Card : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी मंत्री आजम खान तसेच त्यांचा मुलगा आणि माजी आमदार अब्दुल्ला आजम यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. दोन वेगवेगळे पॅन कार्ड तयार करून खोटी
Read More...

BIG NEWS..! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा

Sheikh Hasina Death Sentence : ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) सोमवारी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे बांगलादेशाच्या राजकारणात तीव्र खळबळ उडाली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ‘मानवतेविरुद्ध गुन्ह्यां’बद्दल फाशीची
Read More...

सौदी अरेबियात भीषण बस अपघात; 42 भारतीय उमराह यात्रेकरूंचा मृत्यू! जाणून घ्या काय आहे हे उमराह

Saudi Arabia Umrah Bus Accident : सौदी अरेबियातील मक्का–मदीना महामार्गावर सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात किमान 42 भारतीय उमराह यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उमराह करणाऱ्या भाविकांची बस आणि डिझेल टँकर यांची
Read More...

महाराष्ट्रात हाय अलर्ट! मुंबई व प्रमुख रेल्वे स्थानकांवर कडेकोट सुरक्षा

Maharashtra High Alert : नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर राज्यातील प्रमुख ठिकाणी तसेच मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे
Read More...

Delhi Red Fort Car Blast : लाल किल्ल्याजवळील स्फोटात अमोनियम नायट्रेट, फ्युएल ऑईल आणि डेटोनेटरचा…

Delhi Red Fort Car Blast : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात फॉरेन्सिक पथकाने दिलेल्या अहवालानुसार, या स्फोटात
Read More...

लग्नाला 84 वर्ष झाली, 100 हून अधिक नातवंडासह जोडप्याचा वर्ल्ड रेकॉर्ड!

Brazil Couple Longest Marriage Record : प्रेम काळानुसार फिकं पडतं असं म्हटलं जातं, पण ब्राझिलच्या या वयोवृद्ध जोडप्याने ही समजूतच खोटी ठरवली आहे. मनोएल एंजेलिम डिनो आणि मारिया डी सूसा डिनो या दाम्पत्याचं लग्न आज तब्बल 84 वर्षांपूर्वी झालं
Read More...

झोपेतच पाच जणांचा अंत! इंदिरा आवास योजनेत बांधलेले घर कोसळून संपूर्ण कुटुंब संपलं!

Bihar House  Roof Collapse : बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील दानापूर भागात रविवारी रात्री घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. झोपेत असताना एका घराची छत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मानस
Read More...

BBC वर “फेक न्यूज”चा शिक्का! दोघांचा राजीनामा; प्रकरण काय?

BBC Fake News : जगप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारमाध्यम BBC सध्या मोठ्या विवादात सापडले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात एडिट करून लोकांना दिशाभूल केल्याचा आरोप BBC वर झाल्यानंतर संस्थेचे दोन सर्वोच्च अधिकारी
Read More...

दक्षिण भारतात धावणार पहिली त्रिराज्य वंदे भारत एक्सप्रेस! फक्त 8 तासांत कोची ते बंगळुरू प्रवास;…

Ernakulam Bengaluru Vande Bharat Express : दक्षिण भारताच्या रेल्वे इतिहासात आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी (शनिवार) एर्नाकुलम–बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले असून, ही दक्षिण
Read More...

“तुमच्या स्टोरीवर सिनेमा बनणार…’’, फडणवीसांनी केलं भाकीत; अमोल मुझुमदारांची रिअ‍ॅक्शन पाहाच!

Devendra Fadnavis On Amol Muzumdar : मुंबईत शुक्रवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय महिला क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या ताऱ्यांचा भव्य सत्कार केला. स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव आणि मुख्य प्रशिक्षक
Read More...