IPL 2023 : इशांत शर्माने काढली मॅच..! शेवटच्या षटकात वाचवले 12 रन्स; दिल्ली कॅपिटल्सचा विजय
IPL 2023 GT vs DC : आयपीएल 2023 मध्ये पुन्हा एकदा कमी धावसंख्येचा भन्नाट सामना पाहायला मिळाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा फक्त 5 धावांनी पराभव केला. दिल्लीसाठी हिरो ठरला इशांत…
Read More...
Read More...