IPL 2023 : स्लो पिच, खेळाडूंमध्ये राडा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय!
IPL 2023 LSG vs RCB : आयपीएल 2023 मध्ये 43व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांनी फलंदाजीत सुमार कामगिरी केली. बंगळुरूचा कप्तान फाफ डु प्लेसिसने ट़ॉस जिंकून प्रथम…
Read More...
Read More...