Browsing Category

राज्य

भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, मुंबई उत्तर मध्यमधून पूनम महाजन यांचा पत्ता कट!

Loksabha Elections 2024 : दहशतवादी आणि गुन्हेगारांविरुद्ध खटले लढणारे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने महाराष्ट्रातील मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपने या जागेवरून विद्यमान
Read More...

Loksabha Elections 2024 : दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान!

Loksabha Elections 2024 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.
Read More...

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता! IMD चा इशारा, वाचा कोकणात काय होणार

Maharashtra Weather Update : देशातील इतर राज्यात उष्मा शिगेला असताना महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील बहुतांश
Read More...

मोठी बातमी..! ईडीकडून राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती जप्त; शिल्पा शेट्टीच्या बंगल्याचाही समावेश!

ED Action On Raj Kundra Shilpa Shetty : बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेत शिल्पाच्या नावावर असलेल्या जुहू येथील
Read More...

महाराष्ट्रात गत लोकसभेच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रांची वाढ

Loksabha Elections 2024 : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार६४१ नवीन मतदान केंद्रांची वाढ झाली असून  यावेळी राज्यात ९८ हजार ११४ मतदान केंद्रे असणार आहेत. 2004 सालच्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर
Read More...

महाराष्ट्रात एनडीएला मनसेचा पाठिंबा, राज ठाकरेंची ‘मोठी’ घोषणा!

Loksabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बिनशर्त पाठिंबा देईल, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. यासोबतच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे
Read More...

20 मे रोजी शेअर बाजार बंद, BSE आणि NSE कडून घोषणा

Indian Share Market | तुम्ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल आणि नियमितपणे शेअर बाजारात व्यापार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यात सोमवार, 20 मे रोजी गुंतवणूकदारांना शेअर बाजारात व्यवहार करता येणार नाहीत. 20 मे
Read More...

निवडणूक आणि प्रचार : राजकीय पक्षांना निवडणुकीत घ्यावी लागेल ‘ही’ खबरदारी

Loksabha Elections 2024 | या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहायचे आहे, असा व्यक्ती
Read More...

Loksabha Elections 2024 : मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी आणि सवलत!

Loksabha Elections 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यात  20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने
Read More...

आयआयटीमध्येही प्लेसमेंट घटल्या..! नोकरी मिळणं कठीण, विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं

IIT Placement : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) बॉम्बे प्लेसमेंटमध्ये सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नोकऱ्या न मिळणे ही चिंतेची बाब बनली आहे. यंदा प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या 35.8 टक्के विद्यार्थ्यांना अद्याप
Read More...

रोहित शर्मा आऊट झाला म्हणून सेलिब्रेशन करणाऱ्या व्यक्तीला बेदम चोप, रुग्णालयात मृत्यू!

IPL 2024 : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या एका सामन्यात फलंदाज रोहित शर्माच्या विकेटवरून महाराष्ट्रात मोठी घटना घडली आहे. या वादातून हल्ला झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बुधवारी सनरायझर्स
Read More...

गडचिरोलीच्या ८ आदिवासी मुलींनी सुरु केला रंगकामाचा व्यवसाय, आज महिन्याला कमावतात ३२,००० रुपये!

गडचिरोली - देशातील दुसरी मोठी आदिवासी जमात गोंड जमात. महाराष्ट्राच्या गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर यांचे वास्तव्य आढळून येते. गोंड जमात ही शेती, तसेच शिकार करून आपले पोट भरतात. त्यात अठराविश्वे दारिद्य आणि त्यात
Read More...