रोहित शर्मा आऊट झाला म्हणून सेलिब्रेशन करणाऱ्या व्यक्तीला बेदम चोप, रुग्णालयात मृत्यू!
IPL 2024 : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या एका सामन्यात फलंदाज रोहित शर्माच्या विकेटवरून महाराष्ट्रात मोठी घटना घडली आहे. या वादातून हल्ला झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बुधवारी सनरायझर्स!-->…
Read More...
Read More...