पनवेलमध्ये दुपारी ४०°C! मुंबई-एमएमआरमध्ये उष्णतेची लाट; हवामानात अचानक बदल
Panvel Temperature 40 Degree : मुंबई महानगर प्रदेशात (MMR) उष्णतेचा जोर वाढताना दिसत आहे. आज दुपारी पनवेल परिसरात तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले. दुपारच्या सुमारास गरम झळा जाणवत होत्या आणि रस्त्यांवर!-->…
Read More...
Read More...