IPL 2024 Auction ची तारीख, जागा ठरली! 77 खेळाडूंचे नशीब पालटणार
वनडे वर्ल्डकपनंतर बीसीसीआयने पुढच्या आयपीएलची तयारी सुरू केली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंची प्रोसेस 26 नोव्हेंबरला झाली. आता बीसीसीआयने आयपीएल 2024 ऑक्शनची (IPL 2024 Auction) तारीख जाहीर केली आहे. 19 डिसेंबर!-->…
Read More...
Read More...