Browsing Tag

Bollywood news

सिरीयसली, ‘ही’ वेबसीरीज पाहिली नाही, तर तुम्ही 2025 मधील बेस्ट थ्रिलर मिस करताय!

Mandala Murders Netflix Review : जर एखाद्या वेबसीरीजच्या नावात "मर्डर" असेल, तर आपोआप वाटतं की ती कोणती तरी टिपिकल मर्डर मिस्ट्री असेल, शेवटी एक खुनी सापडेल, आणि कदाचित कंटेंटचा खून होईल. पण ‘Mandala Murders’ ही अशा साच्यात बसणारी सीरीज
Read More...

सचिन तेंडुलकरचं होतं ‘अफेअर’? प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा!

Sachin Tendulkar Affair Truth : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. ‘हम’, ‘खुदा गवाह’, ‘आंखें’ अशा हिट सिनेमांमधून प्रसिद्धी मिळवलेली शिल्पा बिग बॉसमध्येही झळकली होती. मात्र
Read More...

स्मृती इराणींकडून खुलासा! सांगितलं अभिनयात परतण्यामागचं कारण, म्हणाल्या, ‘‘मी आजवर कधीच…’’

Smriti Irani Acting Comeback : कधी संपूर्ण घराघरात 'तुलसी’ म्हणून ओळखल्या गेलेल्या स्मृती इराणी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या गाजलेल्या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Read More...

‘ही’ बातमी वाचून तुमचं अक्षय कुमारवर प्रेम आणखीन वाढेल!

Akshay Kumar Stuntman Insurance : चित्रपटांमध्ये दिसणारे स्टंट्स मोठ्या पडद्यावर जितके थरारक आणि सोपे वाटतात, प्रत्यक्षात ते तितकेच धोकादायक असतात. अलीकडेच दिग्दर्शक पी. रंजीत यांच्या तमिळ चित्रपटाच्या सेटवर स्टंटमॅन राजू याचा दुर्दैवी
Read More...

१५९ मिनिटांची कथा, ९० कोटींचा खर्च आणि ९२२ कोटींचा गल्ला; ज्या चित्रपटाने आणले प्रेक्षकांच्या…

Bajrangi Bhaijaan 10 Years Anniversary : १७ जुलै २०१५ या दिवशी रिलीज झालेला सलमान खानचा सिनेमा ‘बजरंगी भाईजान’ आज १० वर्षांचा झाला. बॉक्स ऑफिसवर धूम उडवत या चित्रपटाने फक्त कमाईच केली नाही, तर प्रेक्षकांच्या मनालाही गहिवरून टाकलं.
Read More...

१० महिन्यांत घटवलं १५ किलो वजन! भारती सिंहच्या वेट लॉसचं गुपित काय?

Bharti Singh Weight Loss : भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि होस्ट भारती सिंहने तिच्या हसतमुख स्वभावाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. पण अलीकडेच ती आपल्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत आली आहे. अवघ्या
Read More...

कॅमेरासमोरच भीषण अपघात! प्रसिद्ध स्टंटमॅन राजू यांचा सेटवरच मृत्यू; पाहा थरारक VIDEO

Stuntman Raju Death Viral Video : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक पा. रंजीत आणि अभिनेता आर्या यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर शूटिंग दरम्यान स्टंट करताना प्रसिद्ध स्टंट आर्टिस्ट मोहनराज
Read More...

विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबातींचं नाव थेट ईडीच्या चौकशीत? बेटिंग घोटाळ्यामुळे चित्रपटसृष्टीत…

Betting App Case : प्रसिद्ध तेलुगू अभिनेता विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती, अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी बेटिंग अ‍ॅप घोटाळ्याच्या चौकशीत अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या रडारवर आले आहेत. ईडीने काही बड्या कलाकारांना नोटीस
Read More...

करण जोहरच्या ‘धडक 2’ ची धमाकेदार घोषणा, ‘या’ तमिळ हिटचा हिंदी रिमेक

Dhadak 2 Poster : बॉलिवूडचे दिग्दर्शक करण जोहर यांनी 'धडक 2' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या ट्रेलरच्या लॉन्चची घोषणा केली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'धडक'च्या यशानंतर, या सिक्वेलमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि त्रिप्ती डिमरी ही नवी
Read More...

स्मृती इराणी पुन्हा छोट्या पडद्यावर! ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ भाग २ प्रेक्षकांच्या…

Smriti Irani Returns As Tulsi : देशातील सर्वात प्रसिद्ध सास-बहू मालिका – क्योंकि सास भी कभी बहू थी आता भाग २ घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणि यामध्ये पुन्हा एकदा ‘तुलसी विरानी’च्या भूमिकेत झळकणार आहेत स्मृति इराणी – ज्या
Read More...

कपिल शर्मा पत्नीसोबत कॅनडामध्ये रेस्टॉरंटचा मालक; मेन्यू पाहूनच सर्वांच्या उडाल्या भुवया!

Kapil Sharma Restaurant Canada : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या तिसऱ्या सीझनमधून दमदार पुनरागमन करणारा लोकप्रिय विनोदी कलाकार कपिल शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी कॅनडामध्ये स्वतःचे रेस्टॉरंट उघडले आहे.
Read More...

दीपिका पदुकोण किती श्रीमंत आहे? दरवर्षी ‘या’ कामासाठी खर्च करणार तब्बल ₹७३ लाख!

Deepika Padukone Wealth : बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोणची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आश्चर्यकारक आहे. तिने आता आणखी एक मोठा उंची गाठली आहे, तिचे नाव हॉलिवूड वॉक ऑफ फेममध्ये नोंदवले गेले आहे. हा
Read More...