Browsing Tag

health

नवी दिल्लीत चमत्कार! मृत महिलेचे हात तरुणाला जोडले, डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया!

वैद्यकशास्त्र हे खरोखरच चमत्कारांचे जग आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांना नवीन जीवन मिळत आहे, अवयव नसलेल्या लोकांना नवीन अवयव मिळत आहेत. असाच एक पराक्रम नवी दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केला आहे. येथे डॉक्टरांनी
Read More...

हापूस नंतर आता लसणावर ‘थ्रिप्स’, जाणून घ्या काय काळजी घ्यावी!

आता काही महिन्यांनी हापूस आंब्याचा हंगाम सुरू होईल. पण सध्या आंबा बागायतदार बदलत्या वातावरणामुळे आणि त्याच्याहीपेक्षा थ्रिप्सने हैराण झाले आहेतत. आंब्यासोबत लसूण उत्पादक शेतकऱ्यांनाही या थ्रिप्सचा त्रास होतोय. सध्या लसणाचे भाव गगनाला भिडले
Read More...

जाणून घ्या क्लेप्टोमॅनिया म्हणजे काय आणि त्याचा सामना कसा करावा?

कोणत्याही गरजेशिवाय किंवा लाभाशिवाय एखादी गोष्ट चोरण्याची तीव्र इच्छा तुम्हाला कधी जाणवली आहे का? जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल, तर तुम्ही क्लेप्टोमॅनिया (Kleptomania) नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त असाल. मकरंद अनासपुरे यांच्या दे-धक्का
Read More...

हिवाळ्यात तीळ खाण्याचे जबरदस्त फायदे, अनेक रोगांवर रामबाण उपाय!

हिवाळा आला की हृदय आणि त्वचेशी संबंधित आजार प्रत्येक व्यक्तीला त्रास देऊ लागतात, परंतु या सर्वांवर सहज वापरल्या जाणार्‍या तीळाच्या बियांपासून सुटका मिळते. तीळ (Health Benefits Of Sesame Seeds In Marathi) हे असे औषध आहे, हिवाळ्यात याचा वापर
Read More...

….म्हणून फरसबी नक्की खावी! कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, डायबेटिसच्या त्रासातून मुक्त व्हाल

बाजारात फरसबी मुबलक प्रमाणात मिळते, ज्याला फ्रेंच बीन्स देखील म्हणतात. फरसबी अनेकदा नूडल्स, पास्ता किंवा सॅलडच्या स्वरूपात खाल्ले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की फरसबी (Health Benefits of Green Beans In Marathi) रोज खाल्ल्यास ते
Read More...

आंबट-गोड कोकमचे आरोग्यवर्धक फायदे, पित्तासोबत ‘या’ गोष्टीसाठी गुणकारी!

कोकम केवळ आरोग्यासाठीच नाही, तर त्वचेच्या काळजीसाठीही खूप फायदेशीर आहे. कोकममध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक आढळतात जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. कोकम तेलाचा वापर करून आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो. जे आपली त्वचा
Read More...

हिवाळ्यात दही खाणे तुमच्या शरीरासाठी योग्य की अयोग्य?

हिवाळ्यात, लोक त्यांच्या खाण्याच्या सवयी आणि कपडे पूर्णपणे बदलतात. या काळात लोक अनेकदा थंड पदार्थ खाण्यास टाळतात. यात दह्याचाही (Curd in Winter) समावेश आहे. असे मानले जाते की हिवाळ्यात दही खाल्ल्याने आरोग्याला खूप नुकसान होते. पण हे खरे
Read More...

अॅसिडिटी होणं हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं!

गेल्या दोन वर्षांत हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराच्या (Heart Attack) घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पूर्वी असे मानले जात होते की हृदयविकाराचा झटका 50 वर्षांच्या वयानंतरच येतो, परंतु आता 18-20 वर्षांच्या तरुणांमध्येही हृदयविकार होऊ
Read More...

सकाळी उठून चुकूनही करू नका ‘या’ 3 गोष्टी, हार्ट अटॅकचा असतो धोका!

हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी तुम्ही रोज काय खावे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. विशेष म्हणजे हिवाळ्यात थंडीमुळे शरीराच्या शिराही आकसतात. अशा परिस्थितीत हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी
Read More...

पालघरच्या सोनाळे गावात मोफत आरोग्य तपासणी, ‘आओ गाव चले’ या उपक्रमांतर्गत शिबीर

इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबई शाखा आणि युवा परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने 'आओ गाव चले' या उपक्रमांतर्गत पालघर येथे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पालघर येथील सोनाळे या गावात डॉक्टरांनी 125 गावकऱ्यांची तपासणी केली आणि
Read More...

Health Tips : तुम्ही देखील सकाळी उठल्याबरोबर फोन चेक करता? भविष्यात गंभीर आजारांना देताय निमंत्रण!

Effect of Mobile after Wakeup : हल्ली सगळेच सकाळी उठल्याबरोबर पहिला फोन हातात घेतात आणि सोशल मीडियावर स्वतःला अपडेट ठेवणे असो किंवा ताज्या बातम्या वाचणे असो  हे आता अगदी सामान्य आहे. ही रोजची सवय इतर प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसत असेल, परंतु
Read More...

Medicine Packaging : औषधे, गोळ्यांचे पॅकेट अॅल्युमिनियम फॉइलचे का असते?

मानवी वापरासाठी विविध प्रकारची औषधे, गोळ्या आहेत. ही औषधे तयार करण्याची पद्धत आणि खाण्याची पद्धत देखील भिन्न आहे. पण तुमच्या लक्षात आले असेल की बहुतेक औषधांच्या पॅकिंगमध्ये फक्त अॅल्युमिनियम फॉइलचे आवरण वापरले जाते. ही औषधे अशा प्रकारे पॅक
Read More...