Browsing Tag

sports news

IND vs ZIM 1st ODI : टीम इंडियाकडं ५ ओपनर..! वाचा कधी, कुठं, कशी पाहता येणार आजची मॅच

IND vs ZIM 1st ODI : टीम इंडिया झिम्बाब्वे विरुद्ध (IND vs ZIM) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. आज या मालिकेचा पहिला सामना खेळवला जाईल. या मालिकेपूर्वी सर्वांचं लक्ष भारतीय कर्णधार केएल राहुलच्या फॉर्म आणि फिटनेसवर असेल. टीम इंडिया…
Read More...

अवघ्या १००० रुपयांवर आलीय विनोद कांबळीची कमाई! म्हणाला, “मला नोकरी…”

Vinod Kambli financial condition : भारतरत्न सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात पदार्पण करणारा फलंदाज विनोद कांबळी सध्या हलाखीच्या अवस्थेत जगत आहे. त्याच्या कमाईचा एकमेव स्त्रोत म्हणजे त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) मिळणारी पेन्शन…
Read More...

मित्राला भेटायला गेला आणि फसला..! ‘तो’ प्रकार पाहून रोहित शर्मानं कपाळावर मारला हात;…

Rohit Sharma in Hotel : टीम इंडियाचा कर्णधार 'हिटमॅन' रोहित शर्मा हा देशातील सर्वाधिक पसंतीचा क्रिकेटपटू आहे. हिटमॅनची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. यंदा १५ ऑगस्टलाही असाच प्रकार घडला. खरंतर रोहित त्याच्या मित्राला भेटण्यासाठी…
Read More...

Independence Day 2022 : डेव्हिड वॉनर्रचं ‘भारतप्रेम’ तर पाहा..! न विसरता केलं…

Independence Day 2022 : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली असून स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा फडकवला जात…
Read More...

“देशाचं नाव बदला आणि…”, क्रिकेटर मोहम्मद शमीच्या बायकोचं पंतप्रधान मोदींना आवाहन!

Hasin Jahan on INDIA : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या भारतीय संघापासून दूर आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२२ मध्येही त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्याचवेळी नेहमीच चर्चेत राहणारी शमीची पत्नी…
Read More...

VIDEO : दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर ऑस्ट्रेलियाच्या रुग्णालयात दाखल; म्हणाला, “ही माझी शेवटची…”

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला ऑस्ट्रेलियामध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रिकेटच्या मैदानावर असल्यापासून तो गुडघ्याच्या गंभीर दुखापतीशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा या समस्येमुळं त्याला रुग्णालयात दाखल…
Read More...

क्रिकेटमधील ‘दिग्गज’ अंपायरचा कार अपघातात मृत्यू! सेहवाग म्हणाला, “मी जेव्हाही…”

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचे माजी पंच रूडी कोर्टझेन (Rudi Koertzen) यांचं निधन झालं आहे. ७३ वर्षीय रुडी कोर्टझेन यांच्या मृत्यूचं कारण कार अपघात ठरलं. स्थानिक बातम्यांनुसार, कोर्टझेन केपटाऊनहून नेल्सन मंडेला बे येथील आपल्या घरी परतत होते.…
Read More...

She is worthy! चक्क ‘थॉर’नं केलं भारताच्या मीराबाई चानूचं कौतुक; म्हणाला…

मुंबई : यावेळी भारतीय वेटलिफ्टर्सनी कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू यात खास आहे. २२व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिनं देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. मीराबाईचे चाहते फक्त सामान्य लोकच…
Read More...

मुलगा ९ महिन्यांचा झाल्यानंतर ‘दिग्गज’ क्रिकेटरनं केलं लग्न! पाहा PHOTO

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं न्यू साउथ वेल्स राज्यातील किनारी शहर बार्यान बे येथे त्याची गर्लफ्रेंड बेकी बोस्टनशी लग्न केलं आहे. या जोडप्याला ९ महिन्यांचा मुलगा देखील आहे, त्याचं नाव अल्बी आहे. दोघांनी जून २०२०…
Read More...

लाइव्ह क्रिकेट सामन्यात बॉम्बस्फोट..! थोडक्यात बचावले ‘स्टार’ क्रिकेटपटू; VIDEO व्हायरल!

मुंबई : अफगाणिस्तानात तालिबान राजवट झाल्यानंतर क्रिकेटवर कोणत्याही प्रकारे बंदी घातली गेली नसावी. पण, खेळाडू किती सुरक्षित आहेत, याचा अंदाज एका घटनेवरून लावता येतो. काबुल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये अफगाणिस्तानच्या शापागिझा टी-२०…
Read More...

IND vs WI : रोहित शर्मा अ‍ॅक्शन मोडमध्ये..! नेट्समध्ये खेळला हेलिकॉप्टर शॉट; पाहा VIDEO

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज (IND vs WI) दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला विंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. त्यांचा पहिला सामना आज (२९ जुलै) रात्री ८ वाजता त्रिनिदाद येथील ब्रायन…
Read More...

धोनी, रोहित, विराटला जे जमलं नाही ते करून दाखवणारा कॅप्टन…शिखर धवन!

मुंबई : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघानं वेस्ट इंडिज दौऱ्यावर इतिहास रचला आहे. कपिल देव, सुनील गावसकर, सौरव गांगुली, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी यांसारख्या दिग्गजांनाही धवननं आपल्या कर्णधारपदाखाली जे यश मिळवून दिलं ते…
Read More...