Browsing Tag

sports news

VIDEO : असं काय झालं की धोनीनं लगेच कट केला लाइव्ह ‘व्हिडिओ कॉल’? तुम्हीच बघा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत त्याच्या मजेदार विनोदांसाठी ओळखला जातो. मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर, तो नेहमीच काही ना काही करत राहतो. यावेळी त्यानं वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह कर्णधार…
Read More...

विक्रमी मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्रा ‘पाकिस्तानी’ मित्राशी काय बोलला? जाणून घ्या!

मुंबई : ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रानं यूजीन, यूएसए येथे झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. या खेळांच्या इतिहासातील भारताचे हे एकूण दुसरे आणि पहिलं रौप्यपदक आहे. भालाफेकमध्ये सुवर्णपदक ग्रेनेडाच्या…
Read More...

हार्दिक पंड्या उगाच फॉर्मात नाही आलाय…‘या’ मराठी माणसानं त्याला मदत केलीय!

मुंबई : टीम इंडियाला त्यांचा जुनावाला हार्दिक पंड्या मिळाला आहे. पंड्या सध्या त्याच्या भरपूर यशदायी कमबॅकचा आनंद घेत आहे. त्यानं आपल्या कमबॅकची सुरुवात आयपीएल २०२२ पासूनच केली होती. लीगच्या माध्यमातून तो मैदानात परतला आणि त्यानं अष्टपैलू…
Read More...

VIDEO : पाकिस्तानच्या यासिर शाहनं टाकला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’; सर्वांना आठवला शेन वॉर्न!

मुंबई : यासिर शाह हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा नियमित सदस्य नसला तरी जेव्हा जेव्हा त्याला प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट केलं जातं तेव्हा तो त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो. लेग-स्पिनर यासिर शाहनं केवळ १७…
Read More...

ब्रेकिंग..! क्रिकेटविश्वात खळबळ; इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची तडकाफडकी निवृत्ती!

मुंबई : इंग्लंडचा कसोटी कप्तान बेन स्टोक्सनं वयाच्या ३१व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता तो मंगळवारी आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळेल. सोशल मीडिया हँडलवर त्यानं आपल्या निवृत्तीची माहिती दिली. ''मी मंगळवारी…
Read More...

ENG vs IND : मॅचविनर ऋषभ पंतला मिळालेली शॅम्पेनची बाटली रवी शास्त्रींनी घेतली काढून! पाहा VIDEO

मुंबई : मँचेस्टरमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात (ENG vs IND) भारतानं इंग्लंडचा पराभव करत मालिका २-१ नं जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात ऋषभ पंतनं महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाला विजय मिळवून देऊनच तो मैदानातून…
Read More...

काय डोकं लावलंय..! मैदानासाठी भाड्याचं शेत, खेळाडू म्हणून मजूर आणि..; ‘असं’ होतं…

मुंबई : क्रिकेट हा बहुकेत भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. सर्वात जास्त पब्लिक एखाद्या क्रिकेट मॅचसाठी आपल्या देशात एकत्र येतात. आता तर आयपीएल, वर्ल्डकप, इंटरनॅशनल मॅचेस यामुळं संपूर्ण वर्षभराचं शेड्युल पॅक असतं. पैसा भरपूर मिळत असल्यानं हा…
Read More...

BCCI विराटला संघाबाहेर का करू शकत नाही? माँटी पानेसारचं उत्तर ऐकाल तर विचारात पडाल!

मुंबई : यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघात खळबळ उडाली आहे. विषय आहे विराट कोहलीचा फॉर्म. विराट कोहली मागच्या दोन वर्षांपासून कोणालाही स्वप्नात वाटलं नसेल, तसं क्रिकेट खेळतोय. बोलीभाषेत सांगायचं तर जो…
Read More...

ENG vs IND : रोहित शर्माचा जबरदस्त षटकार आणि चिमुरडीला बसला बॉल..! पुढं काय झालं? पाहा VIDEO

मुंबई : टी-२० मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यात वनडे मालिकेला प्रारंभ झाला आहे. द ओव्हल मैदानावर पहिला सामना खेळला गेला. या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघानं वर्चस्व गाजवलं. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी घेतली.…
Read More...

नाद नाद नादच..! ८२ वर्षाच्या माजी आमदाराची कमाल; भारतासाठी जिंकली २ पदकं!

मुंबई : ९४ वर्षांच्या आजी भगवानी देवी डागर यांच्यानंतर आता ८२ वर्षांचे आजोबा म्हणजेच एमजे जेकब यांनी २०२२ च्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचं नाव उंचावलं आहे. या स्पर्धेत भगवान देवी यांनी १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक…
Read More...

OMG..! क्रिकेटर केएल राहुल आणि सुनील शेट्टीच्या लेकीचं लग्न ठरलं; वाचा!

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि केएल राहुल दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अलीकडेच राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर अथिया जर्मनीहून परतली आहे. राहुल…
Read More...

VIDEO : टोल नाक्यावर भांडण..! आयडी मागताच ‘द ग्रेट खली’नं कर्मचाऱ्याच्या वाजवली…

मुंबई : प्रसिद्ध WWE (वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट) रेसलर दलीप राणा उर्फ ​​'द ग्रेट खली' याच्यावर पंजाबमधील फिल्लौर जवळील लाडो टोल प्लाझा येथील कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा आरोप होत आहे. खलीचा एक व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला…
Read More...