Browsing Tag

sports news

VIDEO : रोहित शर्माचं शतक हुकलं..! ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारले 8 षटकार; स्टार्कला तोडलं!

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपमध्ये अनोखी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहितने जबरदस्त फलंदाजी करत 92 धावा ठोकल्या. रोहितचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. वेगवान गोलंदाज मिचेल
Read More...

वेस्ट इंडिजचा स्वप्नभंग..! दमदार सामन्यात पराभव, टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर!

T20 World Cup 2024 : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील यजमान वेस्ट इंडिजचा प्रवास संपला आहे. सोमवारी सुपर 8 चा शेवटचा सामना खेळणारा वेस्ट इंडिजचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अत्यंत रंगतदार सामन्यात पराभूत झाला. नाणेफेक हारल्यानंतर वेस्ट
Read More...

टी-20 वर्ल्डकपदरम्यान यशस्वी जयस्वालला मोठा धक्का!

Yashasvi Jaiswal : टीम इंडियाचा युवा ओपनिंग बॅट्समन यशस्वी जयस्वाल याला टी-20 क्रमवारीत एक स्थान गमवावे लागले आहे. आता तो 7व्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर अजूनही भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आहे. तो 837 रेटिंग गुणांसह
Read More...

आर्रर्र…हॅट्ट्रिकमध्ये बऱ्याचदा आऊट होण्याचा रेकॉर्ड महमुदुल्लाहच्या नावावर!

Mahmudullah : बांगलादेशचा क्रिकेटपटू महमुदुल्लाहने विचित्र रेकॉर्ड बनवला आहे. टी-20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये, ऑस्ट्रेलियाने पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात बांगलादेशचा 28 धावांनी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशच्या डावात महमुदुल्लाह
Read More...

“जेव्हा मला ब्लँक चेकची ऑफर मिळाली होती…”, सचिन तेंडुलकरने सांगितली घटना, म्हणाला, “मी…

Sachin Tendulkar : टीम इंडियाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर त्याच्या शांत वागण्यामुळे चर्चेत असतो. क्रिकेटर असण्यासोबतच तो अनेक कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडरही आहे. सचिनने एका मुलाखतीत सांगितले होते की, एकदा एक कंपनी त्याला ब्लँक चेक देत होती.
Read More...

AFG vs IND : सुपर-8 मध्येही भारताची ‘सुप्रीम’ सुरुवात, अफगाणिस्तानला 47 धावांनी लोळवलं!

AFG vs IND : भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयाचा सिलसिला सुरु ठेवला आहे. सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात भारताने अफगगाणिस्तानला 47 धावांनी हरवले. स्पर्धेत अफगाणिस्तान चांगल्या लयीत खेळत आहे, पण त्यांना टीम इंडियाने थांबवले. या सामन्यात
Read More...

AFG vs IND : कठीण खेळपट्टीवर सूर्या तळपला, अफगाण संघाला 182 रन्सचे टार्गेट!

AFG vs IND : टी-20 वर्ल्डकप सुपर 8 च्या भारतीय संघाचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या दमदार
Read More...

Saurabh Netravalkar In RCB : यूएसएचा सौरभ नेत्रावलकर पुढील वर्षी आरसीबीकडून खेळणार?

Saurabh Netravalkar In RCB : टी-20 विश्वचषक 2024 मध्ये यूएसएच्या सौरभ नेत्रावलकरबद्दल बरीच चर्चा आहे. त्याने आतापर्यंत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, ते पाहून प्रत्येकजण प्रभावित झाला आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक
Read More...

VIDEO : स्मृती मंधानाचे बॅक-टू-बॅक शतक, वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास!

Smriti Mandhana Record : भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होत आहे. टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना जिंकला आहे. आता उभय संघांमध्ये दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण
Read More...

न्यूझीलंड क्रिकेटमध्ये मोठे बदल..! केन विल्यमसनचा धक्कादायक निर्णय, कॅप्टन्सीही सोडली

Kane Williamson : केन विल्यमसनने न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का दिला आहे. 2024-25 हंगामासाठी न्यूझीलंड क्रिकेटचा केंद्रीय करार स्वीकारणार नसल्याचे विल्यमसनने स्पष्ट केले आहे. त्याने वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपदही सोडले आहे. विराट कोहली,
Read More...

पाकिस्तानमध्ये टाइमपास करू नकोस…, हरभजन सिंगचा गॅरी कर्स्टन यांना सल्ला!

Harbhajan Singh To Gary Kirsten : पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी संघात सुरू असलेल्या गटबाजीबाबत खळबळजनक विधान केले आहे. पाकिस्तानचे खेळाडू एकमेकांना साथ देत नाहीत, त्यामुळे संघात एकता नाही, असे त्यांनी
Read More...

बुमराहने आवळली पाकिस्तानची नस, बॉलर्सचा रांगडा खेळ, भारताचा दिमाखदार विजय!

IND vs PAK T20 World Cup 2024 : रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघांने पाकिस्तानविरुद्धच्या रंजक सामन्यात 6 धावांनी विजय मिळवला आहे. न्यूयॉर्कमध्ये रंगलेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण भारताचा
Read More...