IND vs PAK : पाकिस्तानचं दमदार कमबॅक, भारत 119 रन्सवर ऑलआऊट, रोहित, विराट, सूर्या नापास!
IND vs PAK T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये भारतीय संघ आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिराने सुरू झाला. पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.!-->…
Read More...
Read More...