Browsing Tag

sports news

मुंबई इंडियन्समध्ये वातावरण तापलं..! हार्दिक पांड्या, रोहित शर्मा इन्स्टाग्रामवर…

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. आता या दोन्ही खेळाडूंबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्समध्ये असा दावा
Read More...

दोस्त असावा तर धोनीसारखा..! बॅटवर ‘प्राइम स्पोर्ट्स’ दुकानाचं नाव, आठवलं का?

महेंद्रसिंह धोनीकडून मैत्री जपायला शिकायला हवं. धोनीचे काही मित्र आहेत ज्यांनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला खूप साथ दिली. या मित्रांपैकी एक म्हणजे परमजीत सिंग. जर तुम्ही एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा सुपरहिट चित्रपट पाहिला
Read More...

भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिन, जसप्रीत बुमराह बनला नंबर-1 गोलंदाज!

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केल्यानंतर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान (𝗡𝗼. 𝟭 R𝗮𝗻𝗸𝗶𝗻𝗴 I𝗻 𝗧𝗲𝘀𝘁) मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. विशाखापट्टणममध्ये बुमराहने 9
Read More...

U19 World Cup : फायनलमध्ये पोहोचला भारत! बीडच्या सचिनचं शतक हुकलं

अंडर-19 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पराभव करत विजेतेपदाच्या सामन्यात धडक मारली आहे. भारताने सेमीफायनलचा हा सामना (U19 World Cup) दोन गडी राखून जिंकला. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला आहे.
Read More...

VIDEO : अँजेलो मॅथ्यूजने पायावर कुऱ्हाड नव्हे, तर कुऱ्हाडीवर पाय मारला!

या आठवड्यात कसोटी क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक मोठी कामगिरी पाहायला मिळाली. प्रथम, भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरुद्ध द्विशतक झळकावले. यानंतर न्यूझीलंडचा युवा सेन्सेशन रचिन रवींद्रने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावले.
Read More...

…म्हणून ‘मॅन ऑफ द मॅच’ जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीतून बाहेर?

भारतीय संघाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आहे. आता दोन्ही संघांमधला तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. पण त्याआधीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी येत आहे.
Read More...

इंग्लंडच्या ‘BAZBALL’चा भारताकडून भुगा, 106 धावांनी जिंकली दुसरी कसोटी!

सहाशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचे धाडस दाखविणाऱ्या इंग्लंड संघाला विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG 2nd Test) पराभवाला सामोरे जावे लागले. या कसोटीत भारताने इंग्लंडचा चार दिवसांत पराभव केला आहे.
Read More...

VIDEO : कोण म्हणतं रोहित शर्माला स्लिपमध्ये फिल्डिंग जमत नाही? हा कॅच एकदा बघाच!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG 2nd Test) दुसऱ्या कसोटी सामन्यात जबरदस्त कॅच घेतला. विशाखापट्टणम येथे खेळल्या जात या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत तिसऱ्या विकेटच्या शोधात होता, कारण
Read More...

VIDEO : भविष्यातील ‘बडा’ खेळाडू रचिन रवींद्रची डबल सेंच्युरी!

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर तीन सामन्यांत 100 धावाही करू न शकलेल्या न्यूझीलंडच्या युवा रचिन रवींद्रने द्विशतक झळकावून धमाका केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात
Read More...

VIDEO : यशस्वी जयस्वालची ‘सेहवाग’ स्टाईल सेंच्युरी, सचिनसोबत घेतलं जाणार नाव!

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावून भारताला मोठ्या धावसंख्येचा मार्ग दाखवला आहे. विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात (IND vs ENG 2nd Test)
Read More...

IND vs ENG : सरफराज खानचा टीम इंडियात समावेश, ‘हे’ दोघे संघाबाहेर!

इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर भारताचे दोन खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले. त्यामुळे निवडकर्त्यांना
Read More...

असं कसं झालं? भारत कसा हरला? जाणून घ्या टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणे!

इंग्लंडविरुद्धचा हैदराबाद कसोटी सामना (IND vs ENG 1st Test) भारताने गमावला. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा पहिला सामना 25 जानेवारीपासून खेळला गेला, परंतु चौथ्या दिवशीच इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Read More...