इंग्लंडच्या ‘BAZBALL’चा भारताकडून भुगा, 106 धावांनी जिंकली दुसरी कसोटी!
सहाशे धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचे धाडस दाखविणाऱ्या इंग्लंड संघाला विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG 2nd Test) पराभवाला सामोरे जावे लागले. या कसोटीत भारताने इंग्लंडचा चार दिवसांत पराभव केला आहे.!-->…
Read More...
Read More...