Browsing Tag

sports news

आता सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल!

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने एका मोबाइल गेमिंग अॅपची जाहिरात करतानाचा व्हिडिओ (Sachin Tendulkar Deepfake Video) खोटा असल्याचे सांगितले. या व्हिडिओ जाहिरातीत युजर्सना सहज पैसे कमवण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर
Read More...

हार्दिक पांड्याऐवजी शिवम दुबेला घ्या, असं लोक का म्हणतायत?

हार्दिक पांड्या हा सध्याच्या युगातील भारतीय क्रिकेटमधील सर्वात शक्तिशाली अष्टपैलू खेळाडू मानला जातो. त्याची उपस्थिती संघाला आत्मविश्वास देते. संघाची ताकद वाढते. पण, पांड्या (Hardik Pandya) जितका बलवान आहे, तितकाच दुखापतग्रस्त खेळाडूही आहे.
Read More...

क्रिकेटच्या किटसाठी आईने सोन्याची चेन विकली, आता पोरगा भारतासाठी खेळणार!

भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. पहिल्या दोन सामन्यांसाठी संघही जाहीर करण्यात आला असून सर्वांसाठी आश्चर्याची बाब म्हणजे 22 वर्षीय ध्रुव जुरेलला टीम इंडियाचा कॉल आला. रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या
Read More...

भारतीय संघातून इशान किशन कायमचा बाहेर? इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्येही संधी नाही!

अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळत असलेल्या टीम इंडियाच्या नजरा या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेवर आहेत. शुक्रवारी या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आणि पुन्हा एकदा अनुभवी खेळाडूंनी
Read More...

Video : डेव्हिड वॉर्नरचा थाटच वेगळा, हेलिकॉप्टरमधून ग्राऊंडमध्ये एन्ट्री! पाहा

बिग बॅश लीग 2023-24 मध्ये आज सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात सहभागी होण्यासाठी सिडनी थंडरचा स्टार क्रिकेटर डेव्हिड वॉर्नर हेलिकॉप्टरने (David Warner Helicopter Entry) सिडनी क्रिकेट मैदानावर उतरला.
Read More...

VIDEO : रोहित ‘रनआऊट’ शर्मा, शुबमन गिलने खाल्ल्या शिव्या!

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG 1st T20) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे खेळला गेला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्युत्तरात
Read More...

स्टार क्रिकेटर संदीप लामिछाने 8 वर्ष जेलची हवा खाणार!

नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना काठमांडू न्यायालयाने त्याला आठ वर्षाचा तुरुंगवास सुनावला. 23
Read More...

मुंबईत क्रिकेटरचा मृत्यू, एकाच मैदानावर दोन सामने खेळताना लागला बॉल

मुंबईतील माटुंगा परिसरात क्रिकेट सामन्यादरम्यान 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तो ज्या मैदानात क्रिकेट खेळत होता, त्या मैदानात एकाच वेळी दोन सामने खेळले जात होते, त्यामुळे दुसऱ्या सामन्याचा चेंडू त्याच्या कानाच्या बाजूला लागला आणि तो
Read More...

श्रेयस अय्यर 4 वर्षानंतर खेळणार रणजी ट्रॉफी, मुंबईच्या संघात समावेश

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer In Ranji Trophy) मंगळवारी आगामी रणजी ट्रॉफी सामन्यासाठी मुंबई संघात समावेश करण्यात आला. मुंबईला 12 ते 15 जानेवारी दरम्यान आंध्रविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. मुंबईने
Read More...

“टीममधील प्रत्येकजण दारू प्यायचा, पण बदनामी माझी झाली”, प्रवीण कुमारचा आरोप!

2000 चे दशक भारतीय क्रिकेट संघासाठी अतिशय सुवर्णकाळ होता. त्यावेळी छोट्या शहरातील अनेक खेळाडू टीम इंडियाकडून खेळत होते. देशात क्रिकेट इतके लोकप्रिय होते की लोकांना ते पाहणे आवडते. मध्यमगतीचा स्विंग गोलंदाज प्रवीण कुमार (Praveen Kumar) हा
Read More...

दक्षिण आफ्रिकेला धक्का, 32 वर्षीय हेनरिक क्लासेनची अचानक निवृत्ती!

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 32 वर्षीय क्लासेन (Heinrich Klaasen Test Cricket Retirement) आता एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट खेळत राहणार आहे. क्लासेनने आतापर्यंत दक्षिण
Read More...

चाहत्याच्या कानफटात लगावली, क्रिकेटर शाकिब अल हसनचा व्हिडिओ व्हायरल!

बांगलादेशात पुन्हा एकदा शेख हसीना यांच्यासाठी पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शाकिब अल हसन यानेही आपल्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. मात्र, विजय मिळूनही तो एका वाईट कृतीमुळे चर्चेत आहे.
Read More...