Browsing Tag

sports news

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव बाहेर!

अफगाणिस्तानविरुद्ध 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी (IND vs AFG) भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचे दोन महत्त्वाचे खेळाडू या मालिकेचा भाग असणार नाहीत. दुखापतीमुळे अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि टी-20
Read More...

VIDEO : धोतर-कुर्ता घालून क्रिकेट टुर्नामेंट, संस्कृतमध्ये कॉमेंट्री; विजेत्या संघाला ‘अयोध्या…

दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे संस्कृत वार्षिक स्पर्धेचे (Bhopal Sanskrit Cricket Tournament) आयोजन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या राजधानीतील अंकुर मैदानावर शुक्रवारी ही स्पर्धा सुरू झाली, ज्यामध्ये खेळाडू
Read More...

क्रिकेटर अंबाती रायुडूने 10 दिवसात सोडलं राजकारण, पक्षातून बाहेर!

भारतासाठी तिन्ही क्रिकेट फॉरमॅट खेळलेल्या अंबाती रायुडूने (Ambati Rayudu Quits Politics) राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यातच त्याने वायएसआर काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला होता. 38 वर्षीय रायुडूने 28 डिसेंबर
Read More...

टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, 9 जूनला भारत-पाक लढत!

आयसीसीने या वर्षी जून-जुलैमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.
Read More...

रणजी क्रिकेटमध्ये 12 वर्षाच्या खेळाडूचे पदार्पण, मुंबईविरुद्ध पहिली मॅच!

रणजी ट्रॉफीचा नवा मोसम सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक मोठी नावे मैदानात खेळत आहेत. पण सर्वात मोठी चर्चा आहे ती बिहारच्या युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Suryavanshi Ranji Trophy Debut). वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्याने
Read More...

SA vs IND 2nd Test : एकामागोमाग एक… 7 जण ‘झिरो’वर आऊट!

भारतीय संघाच्या फलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी दक्षिण आफ्रिकेत पाहायला मिळाली. केपटाऊन कसोटीच्या (SA vs IND 2nd Test) पहिल्या दिवशी यजमानांना 55 धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या संघाने चांगली सुरुवात केली, पण अचानक पत्त्याच्या
Read More...

VIDEO : प्लॅन करून OUT कसं करायचं हे विराट-सिराजने दाखवलं, पाहा मार्को जानसेनची विकेट!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने झंझावाती सुरुवात केली आहे. सामन्याच्या (SA vs IND 2nd Test) पहिल्याच दिवशी लंचपूर्वी भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेला पहिल्या डावात 23.2 षटकात फक्त 55 धावांत ऑलआऊट केले. केपटाऊन येथे
Read More...

ठरलं..! रोहित, विराट खेळणार टी-20 वर्ल्डकप, ‘अशी’ निवडली जाणार टीम इंडिया

टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विराट कोहली किंवा रोहित शर्मा 2024 च्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) खेळणार की नाही याबाबत सस्पेंस होता, पण आता यावरून एकप्रकारे पडदा उठला आहे. या दोन्ही खेळाडूंनी जूनमध्ये
Read More...

करियरची शेवटची कसोटी खेळण्यापूर्वी डेव्हिड वॉर्नरची ‘टोपी’ चोरीला!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरची 'बॅगी ग्रीन कॅप' चोरीला (David Warner Baggy Green Cap) गेली आहे. वॉर्नरने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. वॉर्नर बुधवारपासून (3 जानेवारी) पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा
Read More...

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॅटर किती प्रकारे OUT होऊ शकतो? जाणून घ्या नियम!

आपल्या देशात क्रिकेटला धर्माप्रमाणे पुजले जाते. लहान मुले रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसतात. लोक खेळाडूंना देवासारखे पूजतात. लोकांना या खेळाबद्दल बरेच काही माहीत आहे, परंतु क्रिकेटमध्ये फलंदाज कोणत्या मार्गाने आऊट होऊ शकतो, याची संख्या
Read More...

Team India Schedule 2024 : यंदा लय बिझी राहणार टीम इंडिया! संपूर्ण वेळापत्रक जाहीर

2024 वर्ष सुरू झाले आहे. नवीन वर्षात टीम इंडियाचे वेळापत्रक (Team India Schedule 2024 In Marathi) खूपच व्यस्त असणार आहे. भारतीय क्रिकेट संघ नवीन वर्षात सातत्याने क्रिकेट खेळणार आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकही यंदा खेळवला जाणार आहे. टीम
Read More...

रिटायरमेंट घेऊन डेव्हिड वॉर्नर यू-टर्न मारण्याच्या तयारीत!

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने सर्वांना चकित केले. वॉर्नरने कसोटीच्या फॉर्मेटबाबत आधीच निवृत्ती जाहीर केली होती. पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना त्याचा निरोप सामना असेल. पण या सामन्याच्या 3 दिवस आधी
Read More...