Browsing Tag

sports news

अफगाणिस्तानला इतिहास रचण्याची संधी, झादरानची रेकॉर्ड सेंच्युरी, सचिनचे मानले आभार!

AUS vs AFG World Cup 2023 In Marathi : वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी उत्सुक असलेल्या अफगाणिस्तानला इतिहास रचण्याची संधी आहे. मुंबईच्या वानखेडेवर सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 291 धावा
Read More...

BAN vs SL : श्रीलंकेचा वर्ल्डकपला राम राम, बांगलादेश जिंकली पण…

BAN vs SL World Cup 2023 In Marathi : दिल्लीत रंगलेल्या वर्ल्डकपच्या नाट्यमय सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभव केला. अँजेलो मॅथ्यूजच्या 'टाइम-आऊट' मुळे रंगतदार झालेल्या सामन्यात बांगलादेशने प्रथम टॉस जिंकून श्रीलंकेला प्रथम
Read More...

VIDEO : शाकिबने हट्ट धरला, मॅथ्यूजने हेल्मेट आपटलं, वर्ल्डकपमध्ये घडली ऐतिहासिक घटना!

Angelo Mathews Timed Out In Marathi : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील वर्ल्डकप सामन्यादरम्यान (SL vs BAN) ऐतिहासिक घटना घडली. श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला टाइम-आऊट घोषित करण्यात आले. मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून मैदानात
Read More...

वर्ल्डकपदरम्यान धक्कादायक बातमी, क्रीडामंत्र्याने उचलले कडक पाऊल!

World Cup 2023 : विश्वचषकादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका संघाचे संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आले आहे. क्रीडामंत्र्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. या संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर हा
Read More...

खराब खेळणारा इंग्लंड संघ वर्ल्डकपबाहेर, ऑस्ट्रेलियाची मुसंडी!

ENG vs AUS World Cup 2023 In Marathi : गतविजेता इंग्लंड संघ भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकप 2023 मधून बाहेर पडला आहे. स्पर्धेत खराब कामगिरी केलेल्या इंग्लंडला अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाकडून 33 धावांनी मात खावी लागली. या
Read More...

400 रन्स मारूनही न्यूझीलंड हरली, फखर झमानचा वन मॅन शो!

PAK vs NZ World Cup 2023 In Marathi : फखर झमानचे वादळी शतक आणि पावसाने केलेल्या कृपेमुळे पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवला आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानने हा सामना 21 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरीतील आव्हान
Read More...

0, 0, 1, 0, 1, 0,0, श्रीलंकेचा नवीन नंबर, भारताचा 302 धावांनी विजय!

IND vs SL World Cup 2023 In Marathi : रोहित शर्माच्या नेतृत्वात सुसाट खेळणाऱ्या भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये आपल्या सातव्या विजयाची नोंद केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव
Read More...

वानखेडेवर मोठी चूक? चुकून स्टीव्ह स्मिथच्या पुतळ्याचे अनावरण?

Sachin Tendulkar's Statue In Marathi : वानखेडेवर भारत आणि श्रीलंका यांच्यात वर्ल्डकपचा 33वा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कमाल केलीच, पण अजून एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. सामन्यापूर्वी क्रिकेटचा देव
Read More...

मदुशंकामुळे वानखेडेवर भयाण शांतता, मुंबईच्या खेळाडूची जबरदस्त बॅटिंग!

IND vs SL World Cup 2023 India Batting Innings : वानखेडेवर आज वर्ल्डकपचा 33वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगत आहे. या सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस
Read More...

VIDEO : रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड, पत्नी रितिका पाहतच बसली!

Rohit Sharma Clean Bowled vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्धच्या वानखेडेवरील सामन्यात (IND vs SL World Cup 2023) भारताचा कप्तान रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. संपूर्ण स्पर्धेत दिमाखात खेळणाऱ्या रोहितला केवळ 4 धावा करता आल्या. डावाच्या पहिल्या
Read More...

वानखेडेवर भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याला सुरुवात, रोहितने गमावला टॉस

IND vs SL Toss and Playing 11 In Marathi : वर्ल्डकपमध्ये आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात स्पर्धेचा 33वा सामना रंगत आहे. महत्त्वाचे म्हणजे रोहित शर्माच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मुंबईच्या वानखेडेवर हा सामना रंगत आहे. या सामन्यात श्रीलंकेने
Read More...

स्पोर्ट्स कोटा भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू, एका क्लिकवर मिळणार नोकरी!

Sports Quota Recruitment In Marathi : स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा कोट्यातील भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या कोट्यात सामील होणाऱ्या लोकांना एकाच व्यासपीठावर सुलभ सुविधा उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. डायरेक्टर जनरल
Read More...