Browsing Tag

sports news

शुबमन गिलचा ‘लहानपणीचा हिरो’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Indian Cricketer Retires : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू गुरकीरत सिंग मानने (Gurkeerat Singh Mann) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मोहाली येथील रहिवासी असलेल्या गुरकीरतने 2016 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात
Read More...

ब्रेकिंग : ‘जायंट किलर’ अफगाणिस्तान वर्ल्डकप 2023 मधून बाहेर

World Cup 2023 : अफगाणिस्तान संघ 2023 च्या विश्वचषकातून बाहेर पडणारा पाचवा संघ ठरला आहे. अहमगाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली इनिंग खेळल्यानंतर अफगाणिस्तान वर्ल्डकपबाहेर झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय
Read More...

‘पाकिस्तान झिंदाभाग’ नंतर वीरेंद्र सेहवागची अजून एक झणझणीत पोस्ट!

Virender Sehwag Pakistan Zindabhag Post In Marathi : वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या सेमीमध्ये पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. पाकिस्तान बाहेर गेल्यानंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने गमतीशीर
Read More...

मॅक्सवेलची इनिंग पाहून सचिन तेंडुलकर म्हणाला, “माझ्या आख्ख्या आयुष्यातील….”

Sachin Tendulkar On Glenn Maxwell In Marathi : करो वा मरो अशा परिस्थितीत खेळलेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या नाबाद 201 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा (AUS vs AFG World Cup 2023) 3 गडी राखून पराभव केला आणि
Read More...

ग्लेन मॅक्सवेलचा मुंबईत चमत्कार, 21 चौकार आणि 10 षटकारांचा पाऊस!

AUS vs AFG World Cup In Marathi : ऑस्ट्रेलियाची 7 बाद 91 अशी अवस्था असताना ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 201 धावांची झुंजार इनिंग खेळत अफगाणिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावून घेतला. दोन जीवदानांचा फायदा उठवत मॅक्सवेलने कप्तान पॅट
Read More...

अफगाणिस्तानला इतिहास रचण्याची संधी, झादरानची रेकॉर्ड सेंच्युरी, सचिनचे मानले आभार!

AUS vs AFG World Cup 2023 In Marathi : वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी उत्सुक असलेल्या अफगाणिस्तानला इतिहास रचण्याची संधी आहे. मुंबईच्या वानखेडेवर सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 291 धावा
Read More...

BAN vs SL : श्रीलंकेचा वर्ल्डकपला राम राम, बांगलादेश जिंकली पण…

BAN vs SL World Cup 2023 In Marathi : दिल्लीत रंगलेल्या वर्ल्डकपच्या नाट्यमय सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभव केला. अँजेलो मॅथ्यूजच्या 'टाइम-आऊट' मुळे रंगतदार झालेल्या सामन्यात बांगलादेशने प्रथम टॉस जिंकून श्रीलंकेला प्रथम
Read More...

VIDEO : शाकिबने हट्ट धरला, मॅथ्यूजने हेल्मेट आपटलं, वर्ल्डकपमध्ये घडली ऐतिहासिक घटना!

Angelo Mathews Timed Out In Marathi : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील वर्ल्डकप सामन्यादरम्यान (SL vs BAN) ऐतिहासिक घटना घडली. श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला टाइम-आऊट घोषित करण्यात आले. मॅथ्यूज चुकीचे हेल्मेट घालून मैदानात
Read More...

वर्ल्डकपदरम्यान धक्कादायक बातमी, क्रीडामंत्र्याने उचलले कडक पाऊल!

World Cup 2023 : विश्वचषकादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका संघाचे संपूर्ण क्रिकेट बोर्ड बरखास्त करण्यात आले आहे. क्रीडामंत्र्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. या संघाच्या सततच्या खराब कामगिरीनंतर हा
Read More...

खराब खेळणारा इंग्लंड संघ वर्ल्डकपबाहेर, ऑस्ट्रेलियाची मुसंडी!

ENG vs AUS World Cup 2023 In Marathi : गतविजेता इंग्लंड संघ भारतात सुरू असलेल्या वर्ल्डकप 2023 मधून बाहेर पडला आहे. स्पर्धेत खराब कामगिरी केलेल्या इंग्लंडला अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाकडून 33 धावांनी मात खावी लागली. या
Read More...

400 रन्स मारूनही न्यूझीलंड हरली, फखर झमानचा वन मॅन शो!

PAK vs NZ World Cup 2023 In Marathi : फखर झमानचे वादळी शतक आणि पावसाने केलेल्या कृपेमुळे पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध अशक्यप्राय विजय मिळवला आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानने हा सामना 21 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरीतील आव्हान
Read More...

0, 0, 1, 0, 1, 0,0, श्रीलंकेचा नवीन नंबर, भारताचा 302 धावांनी विजय!

IND vs SL World Cup 2023 In Marathi : रोहित शर्माच्या नेतृत्वात सुसाट खेळणाऱ्या भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये आपल्या सातव्या विजयाची नोंद केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव
Read More...