IND vs BAN : बांगलादेशकडून भारताला जबर धक्का, ‘जायंट किलर’चा ऐतिहासिक विजय!
Asia Cup 2023 IND vs BAN : आशिया कपच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारतीय संघाला बांगलादेशने खडबडून जागे करत विजय मिळवला आहे. सुपर-4च्या सामन्यात बांगलादेशने भारताला 6 धावांनी मात दिली. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 266 धावांचे लक्ष्य!-->…
Read More...
Read More...