Browsing Tag

sports news

Asia Cup 2023 : आशिया कप सोडून जसप्रीत बुमराहची मुंबईकडे धाव!

Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. मात्र, चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे तो कदाचित आशिया कप सुपर-4 टप्प्यासाठी संघात सामील होऊ शकतो. जसप्रीत
Read More...

झिम्बाब्वेच्या दिग्गज क्रिकेटरचे निधन, पत्नीची इमोशनल पोस्ट

Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज हीथ स्ट्रीक याचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले. तो 49 वर्षांचा होता आणि कर्करोगाशी झुंज देत होता. याआधीही स्ट्रीकच्या निधनाची बातमी आली होती पण ती अफवा ठरली होती. स्ट्रीकने स्वतः
Read More...

World Cup 2023 : ‘या’ तारखेला होणार भारतीय संघाची घोषणा! पाहा संभाव्य 15 खेळाडू

World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची (Team India Squad for ODI World Cup 2023) घोषणा पुढील आठवड्यात होणार आहे. यावेळी विश्वचषक पूर्णपणे भारतात होणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे.
Read More...

Asia Cup 2023 : वनडेमध्ये श्रीलंकेचा सलग 11वा विजय! बांगलादेशला लोळवलं

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 च्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा (SL vs BAN) 5 गडी राखून पराभव करत विजयाने सुरुवात केली. कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी
Read More...

BCCI Media Rights : शेवटी अंबानीच..! बीसीसीआय झालं मालामाल, नक्की वाचा!

BCCI Media Rights : भारतातील देशांतर्गत क्रिकेट सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल मीडिया हक्क विकले गेले आहेत. रिलायन्स (Viacom18) ने पाच वर्षांसाठी टीव्ही आणि डिजिटल हक्क विकत घेतले आहेत. आता स्पोर्ट्स 18 नेटवर्क टीम इंडियाच्या होम मॅचेस
Read More...

Asia Cup 2023 : बिग ब्रेकिंग! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून भारताचा ‘दिग्गज’ खेळाडू…

Asia Cup 2023 : आशिया चषक सुरु होण्याआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. केएल राहुल दुखापतीमुळे पहिल्या 2 सामन्यात खेळू शकणार नाही. त्यात भारत आणि पाकिस्तानच्या महत्त्वाच्या सामन्याचाही समावेश आहे. टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. 30
Read More...

Asia Cup 2023 : उद्यापासून आशिया कपला सुरुवात! जाणून घ्या ग्रुपमधील संघ आणि सामन्यांचे वेळापत्रक

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 उद्या (30 ऑगस्ट) मुलतान, पाकिस्तान येथे सुरू होत आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. यावेळी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे एकदिवसीय स्वरूपात खेळवली जात आहे. आशिया चषकाच्या
Read More...

VIDEO : व्वा नीरज चोप्रा व्वा! फोटो घेताना पाकिस्तानी खेळाडूला बोलावलं आणि….

Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपल्या कामगिरीने तसेच सौहार्दाने मने जिंकली. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात गोल्डन थ्रोद्वारे विश्वविजेता होण्याचा मान मिळविला. भालाफेकच्या अंतिम फेरीत
Read More...

वर्ल्डकप संघातून दोन खेळाडू बाहेर! सौरव गांगुलीने निवडली टीम इंडिया

Sourav Ganguly Team India World Cup 2023 Squad : भारतीय संघाने 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. विश्वचषकापूर्वी संघ एकदिवसीय आशिया चषकाची तालीम करणार आहे. येथे 2 सप्टेंबरला भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी
Read More...

युवराज सिंग दुसऱ्यांदा बनला ‘बाप’, सोशल मीडियावर दिली Good News!

Yuvraj Singh : भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूने दुसऱ्यांदा बाप झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने पत्नी हेजल कीचसोबत मुलगा आणि
Read More...

Chess World Cup 2023 : प्रज्ञानानंदचा फायनलमध्ये पराभव, 90 लाखांचे बक्षीस हुकले!

Chess World Cup 2023 : बुद्धिबळ विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात रमेशबाबू प्रज्ञानानंदचा पराभव झाला आहे. 18 वर्षीय ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदची अंतिम फेरीत नॉर्वेजियन ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनशी लढत झाली. येथे त्याला कार्लसनच्या हातून
Read More...

WWE सुपरस्टार जॉन सीनाच्या इंस्टाग्राम पोस्टला भारताचा तिरंगा!

John Cena : काल 23 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी संध्याकाळी भारताने इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताच्या ऐतिहासिक चांद्रयान-3 लँडिंगपूर्वी WWE सुपरस्टार जॉन सीनाच्या
Read More...