‘नमस्कार फ्रॉम स्पेस…’, शुभांशू शुक्लांचा अंतराळयानातून नवा व्हिडिओ, पाहा
Shubhanshu Shukla : भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) जात आहेत. अॅक्सिओम स्पेसने एक्स वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये शुभांशूने त्यांच्या अंतराळ प्रवासाच्या रोमांचक अनुभवाचे वर्णन केले.!-->…
Read More...
Read More...