Browsing Category

स्पोर्ट्स

IPL 2024 PBKS vs DC : पंजाब किंग्जची दणक्यात सुरुवात, दिल्लीचा 4 गडी राखून पराभव!

IPL 2024 PBKS vs DC | इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने दणदणीत विजयाने सुरुवात केली आहे. पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून पराभव केला. सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवनने
Read More...

IPL 2024 KKR vs SRH : दोन महागड्या खेळाडूंमध्ये थरार..! हैदराबादने जिंकला टॉस, पाहा Playing 11

IPL 2024 KKR vs SRH | आयपीएल 2024 मध्ये डबल हेडरचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दोन्ही
Read More...

VIDEO : तब्बल 454 दिवसांनंतर ऋषभ पंतचे मैदानात कमबॅक…! पाहा इमोशनल मुमेंट

Rishabh Pant Comeback In IPL 2024 : युवा यष्टीरक्षक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतसाठी आजचा दिवस मोठा आहे. डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतत आहे. गेल्या 15 महिन्यांपासून म्हणजेच 454 दिवस तो
Read More...

IPL 2024 PBKS vs DC : ऋषभ पंतचे कमबॅक, पंजाबने जिंकला टॉस! वाचा Playing 11

IPL 2024 PBKS vs DC : आयपीएलच्या 17व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना चंदीगड येथील महाराजा यादविंदर सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे, जे प्रथमच आयपीएलचे आयोजन करत आहे.
Read More...

VIDEO : कॅरीमिनाटीचा थेट विराट कोहलीशी पंगा, आरसीबीला टोमणे, लोक भडकले!

CarryMinati On Virat Kohli and RCB | लोकांना अनेकदा यूट्यूबवरील दुसऱ्यांच्या व्हिडिओंना रोस्ट करण्याचा विषय आवडतोच. रोस्ट करण्यात, कॅरीमिनाटी हा खूप प्रसिद्ध आहे. अजय नागर नामक व्यक्ती या क्षेत्रात कॅरीमिनाटी नावाने प्रसिद्ध आहे.
Read More...

IPL 2024 : टुर्नामेंटचे किंग आम्हीच…! चेन्नईची विजयी सलामी, आरसीबी तोंडावर आपटली!

IPL 2024 CSK vs RCB : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2024 च्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6 गड्यांनी मात दिली आहे. चेपॉकवर रंगलेल्या सामन्यात आरसीबीचा कप्तान फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. डू प्लेसिसची
Read More...

IPL 2024 : विराट कोहलीचा पहिल्याच सामन्यात महारेकॉर्ड…! ठरला पहिला भारतीय खेळाडू!

CSK vs RCB Virat Kohli Record : IPL 2024 च्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. जवळपास दोन महिन्यांनंतर फलंदाजी करणाऱ्या कोहलीने आयपीएल हंगामातील चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
Read More...

IPL 2024 CSK vs RCB : ऋतुराज नावाला कॅप्टन, मैदानात धोनीच लावतोय फिल्डिंग! चेन्नईला 174 धावांचे…

IPL 2024 CSK vs RCB : यंदाच्या आयपीएलचा सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. चेपॉक स्टेडियमवरील या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कप्तान फाफ डू प्लेसिसची चांगली सलामी आणि मधल्या
Read More...

IPL 2024 CSK vs RCB : रहाणे 3.0…! रचिनसोबत ‘रिले’ कॅच, विराट कोहलीचा खेळ खल्लास, पाहा…

CSK vs RCB Rahane+Ravindra Catch : आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. आरसीबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कप्तान फाफ डू प्लेसिसने चांगली सुरुवात केली. पण सीएसकेचा वेगवान गोलंदाज
Read More...

IPL 2024 CSK vs RCB : रचिन रवींद्रचा कमाल कॅच..! पहिल्याच मॅचमध्ये सुपरमॅन, पाहा VIDEO

CSK vs RCB Rachin Ravindra Catch : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची चांगली सुरुवात झाली. कप्तान फाफ डू प्लेसिस सुंदर खेळत
Read More...

IPL 2024 CSK vs RCB : पहिली मॅच, पहिला टॉस…आरसीबीची पहिली बॅटिंग, पाहा Playing 11!

IPL 2024 CSK vs RCB | आजपासून देशातील क्रिकेटचा सर्वात मोठा सण आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झुंज होणार आहे. चेन्नईच्या एमएस चिदंबरम स्टेडियमवर
Read More...

IPL 2024 | सकाळचा एक फोन आणि सगळे शॉक! धोनीने ‘अशाप्रकारे’ सोडली CSK ची कॅप्टनशीप

IPL 2024 | 21 मार्चला सकाळी सर्वांनाच धक्का बसला. सरप्राईज देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने सकाळीच आपल्या टीममेट्स आणि सपोर्ट स्टाफला आपण कर्णधारपद सोडत असल्याचे सांगून आश्चर्यचकित केले. या 'अनऑफिशियल मीटिंग'नंतर माहीने मॅनेजमेंटला फोन
Read More...