Browsing Category

स्पोर्ट्स

IPL 2024 : रियान परागची आयपीएलमधील सर्वोत्तम खेळी, दिल्लीला 186 धावांचे आव्हान

IPL 2024 RR vs DC Riyan Parag | सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रियान परागने यंदा आयपीएलमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. राजस्थानच्या दुसऱ्या सामन्यातील जबरदस्त फलंदाजीमुळे रियानने टीकाकारांची तोंडे बंद करून टाकली. आयपीएल 2024 साठी राजस्थान
Read More...

IPL 2024 RR vs DC : दिल्लीचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा Playing 11

IPL 2024 RR vs DC | राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना आज म्हणजेच गुरुवार 28 मार्च रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रंगत आहे. राजस्थान रॉयल्सने मोसमाची सुरुवात विजयाने केली, तर दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा
Read More...

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला भयानक स्वप्न…! सनरायझर्स हैदराबादने रचला इतिहास, ठोकले 277 रन्स!

IPL 2024 SRH vs MI : सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आयपीएल 2024च्या पाचव्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी आक्रमक कामगिरी करत 20 षटकांत तीन गडी गमावून 277 धावा केल्या.
Read More...

IPL 2024 : रोहित शर्माची डबल सेंच्युरी..! असा कारनामा करणारा मुंबई इंडियन्सचा पहिलाच खेळाडू

IPL 2024 SRH vs MI Rohit Sharma | राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 चा 8 वा सामना खेळला जात आहे. रोहित शर्माने या सामन्याचा भाग होताच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Read More...

IPL 2024 SRH vs MI : मुंबईकडून ‘नवा’ प्लेयर मैदानात..! हैदराबादची पहिली बॅटिंग, पाहा…

IPL 2024 SRH vs MI | आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय
Read More...

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ! डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीचे बोर्डावर गंभीर आरोप, म्हणाली, “तो त्यांना…

David Warner | डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फलंदाज आहे. त्याने नुकतीच एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. एकेकाळी बॉल टॅम्परिंगच्या घटनेसाठी वॉर्नरला जाहीर माफी मागावी लागली होती. . या प्रकरणात अडकल्यानंतर
Read More...

आशिया चषक 2024 चे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान एकाच गटात, ‘या’ तारखेला सामना!

Womens Asia Cup 2024 Schedule | आशियाई क्रिकेट परिषदेने महिला आशिया चषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा श्रीलंकेतील डंबुला येथे आयोजित केली जाणार आहे. पहिला सामना 19 जुलै रोजी होणार आहे. तर अंतिम सामना 20 जुलै रोजी होणार आहे.
Read More...

IPL 2024 CSK vs GT : चेन्नईचा गुजरातवर मोठा विजय, सलग दुसरा सामना जिंकला!

IPL 2024 CSK vs GT : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय मिळवला आहे. चेन्नईने गुजरात टायटन्सला 63 धावांनी मात दिली. गुजरातचा कप्तान शुबमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रचिन रवींद्र आणि शिवम
Read More...

IPL 2024 : धोनीचा कॅच भारीच, पण अजिंक्य रहाणेचा लय भारी, पाहा Video

IPL 2024 CSK vs GT : चेन्नई सुपर किंग्जला काही दिवसांपूर्वी धोनीचा संघ म्हटले जात होते. पण 17 व्या हंगामापूर्वी धोनीने संघाची कमान युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवली. असे असूनही धोनीबाबत चर्चा होत आहेत. आता गुजरातविरुद्धच्या सामन्यात धोनीने
Read More...

राशिद खानला पहिल्याच चेंडूवर षटकार, IPL करियरची धडाकेबाज सुरुवात, कोण आहे समीर रिझवी?

IPL 2024 CSK vs GT Sameer Rizvi : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा हिटर शिवम दुबे 19व्या षटकात बाद झाला. चेन्नईत सामना म्हटल्यावर सर्वांनी आता महेंद्रसिंह धोनी मैदानात येईल अशी अपेक्षा केली. पण समीर रिझवी
Read More...

IPL 2024 CSK vs GT : चेन्नईचे गुजरातला 207 धावांचे आव्हान, शिवम दुबेची स्फोटक खेळी!

IPL 2024 CSK vs GT : चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा सामना रंगत आहे. या सामन्यात गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. सुरुवातीला रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड त्यानंतर शिवम दुबेने जबरदस्त फलंदाजी
Read More...

IPL 2024 CSK vs GT : 4,4,4,4,4,4,6,6,6…रचिन रवींद्रने गुजरातला फोडलं, पाहा टॉप शॉट्स!

IPL 2024 CSK vs GT Rachin Ravindra : सध्याचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामातील सातवा सामना आज खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला
Read More...