IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, वानखेडेवर फ्लॉप शो, राजस्थान रॉयल्स ऑन टॉप!
IPL 2024 MI vs RR | राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर सहा गडी राखून पराभव करून इंडियन प्रीमियर लीगमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत नऊ गडी गमावून 125!-->…
Read More...
Read More...