कॅरममध्ये सोंगटी पॉकेटमध्ये टाकावी तसे ऋतुराजचे फटके, चेन्नईचा दिमाखदार विजय!
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नई सुपर किंग्जने बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत आयपीएलमधील तिसरा विजय नोंदवला आहे. चेपॉकच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात चेन्नईचा कप्तान ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.!-->…
Read More...
Read More...