Browsing Category

स्पोर्ट्स

VIDEO : यशस्वी जयस्वालची ‘सेहवाग’ स्टाईल सेंच्युरी, सचिनसोबत घेतलं जाणार नाव!

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावून भारताला मोठ्या धावसंख्येचा मार्ग दाखवला आहे. विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या या कसोटी सामन्यात (IND vs ENG 2nd Test)
Read More...

IND vs ENG : सरफराज खानचा टीम इंडियात समावेश, ‘हे’ दोघे संघाबाहेर!

इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर भारताचे दोन खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले. त्यामुळे निवडकर्त्यांना
Read More...

असं कसं झालं? भारत कसा हरला? जाणून घ्या टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणे!

इंग्लंडविरुद्धचा हैदराबाद कसोटी सामना (IND vs ENG 1st Test) भारताने गमावला. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा पहिला सामना 25 जानेवारीपासून खेळला गेला, परंतु चौथ्या दिवशीच इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Read More...

VIDEO : 43 वर्षाच्या रोहन बोपण्णाने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली, पाहा तो क्षण

भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) याने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया ओपनचे विजेतेपद (AUS Open 2024) पटकावले आहे. त्याने मॅथ्यू एबडेनसह शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी जिंकली. 43 वर्षीय बोपण्णा आणि
Read More...

VIDEO : ताशी 142 किमी वेगाने टॉकला बॉल, इंग्लिश फलंदाजाच्या दांड्या गुल, पाहा जसप्रीत बुमराहची…

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना (IND vs ENG 1st Test) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याच्या दोन दिवसात दोन्ही संघांनी आपापल्या फिरकीपटूंवर अधिक विश्वास
Read More...

IND vs ENG : जेव्हा विराटचा फॅन रोहित शर्माच्या पाया पडतो, व्हिडिओ व्हायरल!

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान (IND vs ENG 1st Test) एका चाहत्याने सुरक्षा कठडे तोडून मैदानात प्रवेश केला. भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने गुरुवारी पहिल्या
Read More...

इंग्लंडच्या क्रिकेट टीममध्ये बदल घडवून आणणारं ‘बॅझबॉल’ काय आहे?

2022 मध्ये जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड क्रिकेट संघ शेवटच्या 17 कसोटी सामन्यांपैकी फक्त एकच जिंकण्यात यशस्वी ठरला होता. त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते आणि फलंदाजीतही तो कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकला नाही.
Read More...

IND vs ENG : भारतासमोर इंग्लंडच्या फलंदाजांचे भरतनाट्यम! पहिला डाव 246 धावांवर आटोपला

भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या (IND vs ENG 1st Test) पहिल्या डावात इंग्लिश संघाची अवस्था कमकुवत झाली आहे. टीम इंडियाच्या फिरकी आक्रमणाने इंग्लंडच्या फलंदाजीच्या आक्रमणाचे वारे वाहून नेले. कर्णधार बेन
Read More...

IND vs ENG : जडेजाच्या बॉलिंगवर रोहित शर्माचा जबरदस्त कॅच, व्हिडिओ पाहून कौतुक कराल!

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma Catch) इंग्लंडविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत शानदार कॅच घेतला. त्याच्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा शेअर झाला आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG 1st Test) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला
Read More...

“मी व्हिसा ऑफिसमध्ये बसत नाही…”, रोहित शर्माने असं का म्हटलं?

इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीरला पाच कसोटी सामन्यांच्या (IND vs ENG) मालिकेसाठी भारताचा व्हिसा मिळण्यास विलंब झाला, यामुळे बशीरला यूएईमधून इंग्लंडला परतावे लागले आहे. हैदराबादमध्ये गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीतून तो
Read More...

सूर्यकुमार यादव पुन्हा बनला राजा, आयसीसीने दिला सर्वात मोठा पुरस्कार!

आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) आपल्या कामगिरीच्या जोरावर आणखी एक पुरस्कार पटकावला आहे. आयसीसीने सूर्यकुमार यादवला टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार (ICC T20I Player
Read More...

वयाच्या 43व्या वर्षी वर्ल्ड नंबर 1 टेनिसपटू! भारताच्या रोहन बोपण्णाचा पराक्रम

भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णाने (Rohan Bopanna) इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनसह त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक दिली. या दोघांनी मिळून पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत मॅक्सिमो गोन्झालेझ आणि
Read More...