वैभव सुर्यवंशीसह दोघांची पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट, नागपूरच्या पठ्ठ्याची आयपीएलमध्ये डरकाळी!
Praful Hinge : सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात विदर्भाचा वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे याने आपल्या जादुई स्पेलने क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे. गेल्या सामन्यात प्लेईंग-11 मध्ये!-->…
Read More...
Read More...